ओस्मानी तुर्की भाषा

ओस्मानी तुर्की (لسان عثمانى‎ Lisân-ı Osmânî ) ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा ओस्मानी साम्राज्याची राजकीय भाषा होती. अरबीफारसी भाषांचा मोठा प्रभाव असलेली ही भाषा वाचणे व समजणे साधारण तुर्की जनतेला अवघड जात असे.

१९२८ साली ओस्मानी साम्रायाचा पाडाव झाल्यानंतर मुस्तफा कमाल अतातुर्कने ओस्मानी तुर्की भाषेचा वापर बंद करून नवनिर्मित तुर्की देशात तुर्की भाषा अंमलात आणली.

🔥 Top keywords: क्लिओपात्रा२०२४ लोकसभा निवडणुकामुखपृष्ठविशेष:शोधादिंडोरी लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजनाशिक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीधुळे लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरराज ठाकरेखासदारदिशाठाणे लोकसभा मतदारसंघकल्याण लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानलोकसभागणपती स्तोत्रेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभिवंडी लोकसभा मतदारसंघउद्धव ठाकरेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघसुषमा अंधारेमहाराष्ट्रॐ नमः शिवायदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरगौतम बुद्ध२०१९ लोकसभा निवडणुकामराठी भाषासंत तुकारामउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघदिंडोरी विधानसभा मतदारसंघमल्हारराव होळकरवंचित बहुजन आघाडीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी