उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

उत्तर मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

खासदार संपादन

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७--
दुसरी लोकसभा१९५७-६२--
तिसरी लोकसभा१९६२-६७--
चौथी लोकसभा१९६७-७१--
पाचवी लोकसभा१९७१-७७--
सहावी लोकसभा१९७७-८०मृणाल गोरेभारतीय लोक दल
सातवी लोकसभा१९८०-८४रविंद्र वर्माजनता पक्ष
आठवी लोकसभा१९८४-८९अनुपचंद शाहभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१राम नाईकभारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६राम नाईकभारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८राम नाईकभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९राम नाईकभारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४राम नाईकभारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९गोविंदा आहूजाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४संजय निरुपमभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९गोपाल शेट्टीभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४गोपाल शेट्टीभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल संपादन

२००४ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००४: उत्तर मुंबई
पक्षउमेदवारमते%±%
काँग्रेसगोविंदा आहूजा५५९,७६३५०.०११०.४
भाजपराम नाईक५११,४९२४५.७−१०.६९
स्वतंत्र (नेता)विद्या चव्हाण१४,१८३१.२६
बसपाअखिलेश्वर चौबे९,३१३०.८३
स्वतंत्र (नेता)श्याम टीपन्ना कुरहडे७,२१६०.६४
नारी शक्ती पक्षअनिता नाईक४,६४९०.४२
सपाबी.आर.कुमार अग्रवाल३,९९५०.३५
स्वतंत्र (नेता)फतेह मोहम्मद शेख२,७३४०.२४
स्वतंत्र (नेता)राजेश बी. धारीया१,३४००.१२
क्रांतीकारी जयहिंद सेनारामसारे (बच्चन) यादव१,२७८०.११
अखिल भारत हिंदु महासभामहंत श्रीरामस्वरुप दास महाराज अयोध्यावाले१,२४९०.११
स्वतंत्र (नेता)बाबुभाई गाला१,२२८०.११
स्वतंत्र (नेता)मोहम्मद पटेल९४२०.०८
बहुमत४८,२७१४.३१
मतदान१,११९,३७०४७.०७४.१३
काँग्रेस विजयी भाजप पासुनबदलाव१०.४


२००९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: उत्तर मुंबई
पक्षउमेदवारमते%±%
काँग्रेससंजय निरुपम२,५५,१५७३७.२५-४५.६
भाजपराम नाईक२,४९,३७८३६.४
मनसेशिरीश लक्ष्मण पारकर१,४७,५०२२१.५३
बसपालखमेंद्र खुराना७,२०३१.०५
सपाउस्मान थीम५,३१५०.७८
अपक्षरमेश सुकुर भंडारी३,६०१०.५३
अपक्षअरुण केज्रीवाल२,४८००.३६
अपक्षमहेंद्र तुकाराम अहिरे१,५३६०.२२
भारिप बहुजन महासंघलीओ रेबॅलो१,५३२०.२२
प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडियाराजेंद्र थाकर१,४५८०.२१
अपक्षवशरामभाई पटेल१,३५८०.२
सुहेलदेव भारतीय समाज पक्षरमेशकुमार सिंह१,१२४०.१६
अपक्षसुरेंद्र अंबालाल पटेल१,११४०.१६
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षकैलाश कथाजी चव्हाण१,०४७०.१५
बहुमत५,७७९०.८४
मतदान६,८५,०२२-६१.२
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
भाजपगोपाल शेट्टी६,६४,००४७०.२
काँग्रेससंजय निरुपम२,१७,४२२२२.९
आम आदमी पार्टीसतिश जैन३२,३६४३.४
बहुमत४,४६,५८२
मतदान९,४६,५६२
भाजप विजयी काँग्रेस पासुनबदलाव

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन