दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

दिंडोरी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ संपादन

खासदार संपादन

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९हरीशचंद्र चव्हाणभारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४हरीशचंद्र चव्हाणभारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९हरीशचंद्र चव्हाणभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४भारती प्रवीण पवारभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल संपादन

२००९ सालच्या लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: दिंडोरी
पक्षउमेदवारमते%±%
भाजपहरश्चंद्र चव्हाण२,८१,२५४४१.२६
राष्ट्रवादीनरहरी झिरवाळ२,४३,९०७३५.७८
माकपजीवा पांडू गावीत१,०५,३५२१५.४६
बसपादीपक गांगुर्डे१७,९०२२.६३
अपक्षशंकर गांगुर्डे११,३७२१.६७
अपक्षबाळू गांगुर्डे६,९५७१.०२
भारिप बहुजन महासंघसंपत पवार६,७१७०.९९
अपक्षभिका बर्डे४,६४९०.६८
अपक्षविजय पवार३,५१३०.५२
बहुमत३७,३४७५.४८
मतदान
भाजप पक्षाने विजय राखलाबदलाव

[१]

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
भाजपहरश्चंद्र चव्हाण542784
राष्ट्रवादीभारती पवार295165

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-05-26 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजमहाराष्ट्र विधानसभापवन कल्याणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकविशेष:शोधाप्रणिती शिंदेएन. चंद्रबाबू नायडूभारताच्या पंतप्रधानांची यादीसौरभ नेत्रावळकरचिराग पासवानभाताच्या जातीनवग्रह स्तोत्रजन सेना पक्षगणपती स्तोत्रेनिलेश लंकेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानदिशामहाराष्ट्रातील खासदारांची यादीखासदाररायगड (किल्ला)मुस्लिम सण आणि उत्सवमुंजा (भूत)नवनीत राणाभारतातील राजकीय पक्षशरद पवारबलुतेदारमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संत तुकारामसुषमा अंधारेनितीश कुमाररामविलास पासवान