महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी

महाराष्ट्रातील महानगरपालिका

शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे.[१] १८८८ साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या.[२] नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.[१] एक कोटी लोकसंख्येची शहरे 'अ+ (A+)' श्रेणीत त्यानंतर अ (A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे.[३] सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका
अ.क्र.नाव[१][४]शहरजिल्हास्थापनाग्रेड[३]लोकसंख्या (२०११)सत्ताधारी पक्षसंकेतस्थळ
बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबईमुंबई शहर, मुंबई उपनगर१८८८अ+१,१९,१४,३९८शिवसेनाhttps://portal.mcgm.gov.in/
पुणे महानगरपालिकापुणेपुणे१९५०३१,१५,४३१भाजपhttps://pmc.gov.in/mr
नागपूर महानगरपालिकानागपूरनागपूर१९५१२४,०५,४२१भाजपhttps://www.nmcnagpur.gov.in/ Archived 2022-06-15 at the Wayback Machine.
ठाणे महानगरपालिकाठाणेठाणे१९८२१८,१८,८७२शिवसेनाhttps://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकापिंपरी-चिंचवडपुणे१९८२१७,२९,३५९भाजपhttps://www.pcmcindia.gov.in/marathi/
नाशिक महानगरपालिकानाशिकनाशिक१९८२१४,८६,९७३भाजपhttp://nmc.gov.in/ Archived 2022-06-17 at the Wayback Machine.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाकल्याण-डोंबिवलीठाणे१९८२१२,४६,३८१शिवसेनाhttps://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html
वसई-विरार शहर महानगरपालिकावसई-विरारपालघर२००९१२,२१,२३३बहुजन विकास आघाडीhttps://vvcmc.in/mr/
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर१९८२११,७१,३३०शिवसेनाhttps://www.aurangabadmahapalika.org/
१०नवी मुंबई महानगरपालिकानवी मुंबईठाणे१९९२११,१९,४७७काँग्रेस आणि राष्ट्रवादीhttps://www.nmmc.gov.in/navimumbai/
११सोलापूर महानगरपालिकासोलापूरसोलापूर१९६४९,५१,५५८भाजपhttp://www.solapurcorporation.gov.in/Marathi/
१२मीरा-भाईंदर महानगरपालिकामीरा-भाईंदरठाणे२००२८,१४,६५५भाजपhttps://www.mbmc.gov.in/mr/ Archived 2022-06-14 at the Wayback Machine.
१३भिवंडी-निजामपूर महानगरपालिकाभिवंडीठाणे२००२७,११,३२९काँग्रेसhttps://bncmc.gov.in/
१४अमरावती महानगरपालिकाअमरावतीअमरावती१९८३६,४६,८०१भाजपhttp://www.amtcorp.org/
१५नांदेड-वाघाळा महानगरपालिकानांदेडनांदेड१९९७५,५०,५६४काँग्रेसhttps://nwcmc.gov.in/index.php
१६कोल्हापूर महानगरपालिकाकोल्हापूरकोल्हापूर१९७२५,४९,२८३काँग्रेस आणि राष्ट्रवादीhttp://www.kolhapurcorporation.gov.in/
१७अकोला महानगरपालिकाअकोलाअकोला२००१५,३७,४८९भाजपhttps://amcakola.in/ Archived 2022-05-23 at the Wayback Machine.
१८उल्हासनगर महानगरपालिकाउल्हासनगरठाणे१९९८५,०६,९३७शिवसेनाhttp://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/marathi/index.html Archived 2022-07-04 at the Wayback Machine.
१९सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकासांगली, मिरज, कुपवाडसांगली१९९८५,०२,६९७भाजपhttps://smkc.gov.in/
२०मालेगाव महानगरपालिकामालेगावनाशिक२००३४,७१,००६काँग्रेस आणि शिवसेनाhttp://malegaoncorporation.org/website/ Archived 2022-07-01 at the Wayback Machine.
२१जळगाव महानगरपालिकाजळगावजळगाव२००३४,६०,४६८शिवसेना
२२धुळे महानगरपालिकाधुळेधुळे२००३३,७६,०९३भाजप
२३अहमदनगर महानगरपालिकाअहमदनगरअहमदनगर२००३३,५०,९०५भाजपhttps://amc.gov.in/Index.html
२४लातूर महानगरपालिकालातूरलातूर२०११३,८२,७५४काँग्रेस
२५चंद्रपूर महानगरपालिकाचंद्रपूरचंद्रपूर२०११३,२१,०३६भाजपhttp://cmcchandrapur.com/pages/home.php
२६परभणी महानगरपालिकापरभणीपरभणी२०११३,०७,१९१काँग्रेस आणि राष्ट्रवादीhttps://parbhanimc.org/
२७पनवेल महानगरपालिकापनवेलरायगड२०१६[https://web.archive.org/web/20220803053124/http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112 Archived 2022-08-03 at the Wayback Machine.
२८इचलकरंजी महानगरपालिकाइचलकरंजीकोल्हापूर२०२२
२९जालना महानगरपालिकाजालनाजालना२०२३

हे देखील पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "महानगरपालिका माहिती मराठी". 2021-03-12. 2022-06-19 रोजी पाहिले.
  2. ^ "महानगरपालिका". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-06-19 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Maharashtra upgrades 9 municipal corporations" (इंग्रजी भाषेत). 2014-09-01.
  4. ^ "list of municipal corporation in maharashtra" (PDF).
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशामुंजा (भूत)नवग्रह स्तोत्रमुरलीकांत पेटकरगणपती स्तोत्रेवर्ग:पुणे जिल्ह्यातील नद्याफादर्स डेकावीळजिजाबाई शहाजी भोसलेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरमहाराष्ट्रामधील जिल्हेरायगड (किल्ला)संत तुकारामभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमहाराष्ट्रपवन कल्याणमाहिती तंत्रज्ञान कायदाअटलबिहारी वाजपेयीभारताचे संविधानभारत-श्रीलंका शांती करारमहाराष्ट्र शासनरत्‍नागिरी जिल्हासोलापूर भुईकोट किल्लाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषावडीलगोवा क्रांती दिनभारताच्या पंतप्रधानांची यादीजिल्हा परिषदरक्षा खडसेज्योतिर्लिंगशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीविश्वजीत कदम