दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

दक्षिण मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

संपादन

खासदार

संपादन
लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७--
दुसरी लोकसभा१९५७-६२--
तिसरी लोकसभा१९६२-६७--
चौथी लोकसभा१९६७-७१--
पाचवी लोकसभा१९७१-७७--
सहावी लोकसभा१९७७-८०रत्नसिंग राजदाभारतीय लोक दल
सातवी लोकसभा१९८०-८४रत्नसिंग राजदाभारतीय लोक दल
आठवी लोकसभा१९८४-८९मुरली देवडाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१मुरली देवडाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा१९९१-९६मुरली देवडाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८जयवंतीबेन मेहताभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९मुरली देवडाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४जयवंतीबेन मेहताभारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९मिलिंद देवडाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४मिलिंद देवडाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९अरविंद सावंतशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४अरविंद सावंतशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

संपादन

२००४ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान, २००४: दक्षिण मुंबई
पक्षउमेदवारमते%±%
काँग्रेसमिलिंद देवडा१३७,९५६५०.२८+५.८२
भाजपजयवंतीबेन मेहता१२७,७१०४६.५५-१.२९
सपाअमिन सोलकर३,९५७१.४४
बसपाअझीज ललाणी१,७०१०.६२
जनता पक्षसुहेल दिल नवाज१,६९३०.६२
अखिल भारत हिंदु महासभामहेश गजानन कुलकर्णी६९००.२५
अखिल भारतीय जन संघरामनायक तिवारी६५१०.२४
बहुमत१०,२४६३.७३
मतदान२७४,३६०४४.२२+२.०९
काँग्रेस विजयी भाजप पासुनबदलाव+५.८२

२००९ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००९: दक्षिण मुंबई
पक्षउमेदवारमते%±%
काँग्रेसमिलिंद देवडा२,७२,४११४२.४६
मनसेबाला नंदगांवकर१,५९,७२९२४.९
शिवसेनामोहन रावले१,४६,११८२२.७८
बसपामोहम्मद अली शेख३३,७९९५.२७
अपक्षमीरा सांयाल१०,१५७१.५८
प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडियामोना शहा४,३६१०.६८
सपासय्यद अली३,६७००.५७
अपक्षमुकेश जैन१,९७१०.३१
अपक्षशाहीद शेख१,८१३०.२८
क्रांतिकारी जय हिंद सेनाचिराग जेठवा१,०९५०.१७
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्षफिरोज टीनवाला८३१०.१३
जनता दल (धर्मनिरपेक्ष)अवधुत भिसे७९१०.१२
अपक्षसय्यद सलिम सय्यद रहीम७९१०.१२
अपक्षफिरोज अंसारी६३३०.१
बहुमत१,१२,६८२१७.५६
मतदान
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनाअरविंद सावंत
आम आदमी पार्टीमीरा सन्याल
काँग्रेसमिलिंद देवडा
मनसेबाळ नांदगावकर
भाकपप्रकाश रेड्डी
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-05-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: