दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

दक्षिण मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधील ४ व मुंबई उपनगर जिल्ह्यामधील २ असे एकून ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

खासदार संपादन

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०बापु कांबळेभारतीय लोक दल
सातवी लोकसभा१९८०-८४आर.आर. भोळेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९दत्ता सामंतस्वतंत्र
नववी लोकसभा१९८९-९१वामनराव महाडीकस्वतंत्र
दहावी लोकसभा१९९१-९६मोहन रावलेशिवसेना
अकरावी लोकसभा१९९६-९८मोहन रावलेशिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९मोहन रावलेशिवसेना
तेरावी लोकसभा१९९९-२००४मोहन रावलेशिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९मोहन रावलेशिवसेना
पंधरावी लोकसभा२००९-२०१४एकनाथ गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९राहुल शेवाळेशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४राहुल शेवाळेशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल संपादन

२००४ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००४: दक्षिण मध्य मुंबई
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनामोहन रावले१२८,५३६३६.९४−११.०३
राष्ट्रवादीसचिन अहिर१०६,३४८३०.५६
अखिल भारतीय सेनाअरुण गवळी९२,२१०२६.५०
सपाटी.के. चौधरी१०,१०४२.९०−२३.५७
बसपाअब्दुल मलिक चौधरी४,६९०१.३५
स्वतंत्र (नेता)पुखराज चुन्नीलाल जैन२,६७७०.७७
मुस्लिम लीग केरळ राज्य समितिअन्सारी हुसैन अहमद१,९२१०.५५
अखिल भारतीय जन संघयशवंत (प्रकाश) शिंदे१,४८६०.४३
बहुमत२२,१८८६.३८
मतदान३४७,९८०४९.४०३.९७
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव−११.०३

२००९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: दक्षिण मध्य मुंबई
पक्षउमेदवारमते%±%
काँग्रेसएकनाथ गायकवाड२,५७,५२३४३
शिवसेनासुरेश अनंत गंभीर१,८१,८१७३०.३६
मनसेश्वेता विवेक परुलकर१,०८,३४११८.०९
बसपाप्रविण रामचंद्र बर्वे१८,४२७३.०८
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षराजेंद्र गणपत जाधव५,९८६
भारिप बहुजन महासंघअनर्या पुंडलिक पवार४,८४४०.८१
राष्ट्रीय जनता दलइकबाल सय्यद४,०२५०.६७
भारत उदय मिशनअकल्पीता परांजपे२,९४५०.४९
अपक्षदिलीप रामचंद्र गांधी२,१०४०.३५
अपक्षसैलेन कुमार घोष१,९४८०.३३
अपक्षराजु दल्वी१,२०८०.२
अपक्षरोहन तांबे१,१३७०.१९
अपक्षमनोज सिंह१,०८००.१८
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघमोहम्मद शेख१,०७७०.१८
बहुमत७५,७०६१२.६४
मतदान५,९८,८४५
काँग्रेस विजयी शिवसेना पासुनबदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
आम आदमी पार्टीसुंदर बालकृष्णन
काँग्रेसएकनाथ गायकवाड
शिवसेनाराहुल शेवाळे
मनसेआदित्य शिरोडकर
बसपागणेश अय्यर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन