अरबी भाषा (अरबी: العربية, उच्चारः अल् अरबीयाह्) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे, तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.

अरबी
العربية
स्थानिक वापरअरब संघामधील सर्व देश (इस्लाम धर्माची पवित्र भाषा)
प्रदेशमध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या२९ कोटी (२०१०)
क्रम
भाषाकुळ
लिपीअरबी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO ६३९-१ar
ISO ६३९-२ara
ISO ६३९-३ara (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
अरबी ही एकमेव अधिकृत भाषा (हिरवा रंग) व अरबी ही एक अधिकृत भाषा (निळा रंग)
अरबी (लिपी) भाषेतील लिखाणशैलीचे एक उदाहरण.

सध्या जगातील एकूण २९ कोटी लोक अरबी भाषा वापरतात.

भाषिक देश संपादन

जगातील एकूण २५ सार्वभौम देश व २ अमान्य देशांमध्ये अरबी ही राजकीय भाषा आहे. ह्याबाबतीत इंग्लिशफ्रेंच खालोखाल अरबीचा तिसरा क्रमांक आहे.

स्वतंत्र राष्ट्रे संपादन

देशलोकसंख्याटीपा
 अल्जीरिया34,895,000
 बहरैन807,000
 चाड10,329,208फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
 कोमोरोस691,000फ्रेंचकोमोरियन सोबत सह-राजकीय भाषा
 जिबूती864,000फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
 इजिप्त79,089,650
 इरिट्रिया5,224,000इंग्लिशतिग्रिन्या सोबत सह-राजकीय भाषा
 इराक31,234,000कुर्दी सोबत सह-राजकीय भाषा
 पॅलेस्टाईन4,293,313वेस्ट बँक, गाझा पट्टीपूर्व जेरुसलेम हे पॅलेस्टिनी राज्याचे भूभाग असल्याचा दावा आहे.
 इस्रायल7,653,600हिब्रू सोबत सह-राजकीय भाषा
 जॉर्डन6,407,085
 कुवेत3,566,437
 लेबेनॉन4,224,000
 लीबिया6,420,000
 मॉरिटानिया3,291,000
 मोरोक्को32,200,000बर्बर सोबत सह-राजकीय भाषा
 ओमान2,845,000
 कतार1,696,563
 सौदी अरेबिया25,731,776
 सोमालिया9,359,000सोमाली सोबत सह-राजकीय भाषा
 सुदान43,939,598इंग्लिश सोबत सह-राजकीय भाषा
 सीरिया22,505,000
 ट्युनिसिया10,432,500
 संयुक्त अरब अमिराती4,975,593
 यमनचे प्रजासत्ताक23,580,000

अमान्य राष्ट्रे संपादन

देशटीपा
 सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकपश्चिम सहारावर हक्काचा दावा; स्पॅनिश सोबत सह-राजकीय भाषा
 सोमालीलँडउत्तर सोमालियावर हक्काचा दावा; सोमाली सोबत सह-राजकीय भाषा

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Wright, 2001, p. 492.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने