ठाणे लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. २००८ मध्ये, भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण ही दोन नवीन मतदारसंघ तयार केली.

विधानसभा मतदारसंघ संपादन

ठाणे जिल्हा

ठाण्याचे खासदार संपादन

ठाण्याचे खासदार
लोकसभाकालावधीमतदारसंघ क्रमांकमतदारसंघाचे नावप्रवर्गविजेतालिंगपक्षमतेदुसऱ्या क्रमांकावरलिंगपक्षमते
सतरावी२०१९-२५ठाणेखुलाराजन बाबुराव विचारेपुरुषशिवसेना७,३८,६१८आनंद प्रकाश परांजपेपुरुषराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष३,२८,०८८
सोळावी२०१४-१९२५ठाणेखुलाराजन बाबुराव विचारेपुरुषशिवसेना         ५,९५,३६४डॉ. संजीव गणेश नाईकपुरुषराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ३,१४,०६५
पंधरावी२००९-१४२५ठाणेखुलाडॉ. संजीव गणेश नाईकपुरुषराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ३,०१,०००चौगुले विजय लक्ष्मणपुरुषशिवसेना         २,५१,९८०
प्रमुख सीमा बदल
२००८-०९पोटनिवडणूकठाणेखुलाआनंद प्रकाश परांजपेपुरुषशिवसेना         ४,६२,७६६डॉ. संजीव गणेश नाईकपुरुषराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ३,७१,८९४
चौदावी२००४-०८१०ठाणेखुलाप्रकाश विश्वनाथ परांजपेपुरुषशिवसेना         ६,३१,४१४डावखरे वसंत शंकररावपुरुषराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष         ६,०९,१५६
तेरावी१९९९-२००४१०ठाणेखुलाप्रकाश विश्वनाथ परांजपेपुरुषशिवसेना         ३,९१,४४६नकुल पाटीलपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,९१,७६३
बारावी१९९८-९९१०ठाणेखुलाप्रकाश विश्वनाथ परांजपेपुरुषशिवसेना         ५,५३,२१०केन्या चंद्रिका प्रेमजीपुरुषसमाजवादी पक्ष         ३,०३,६३१
अकरावी१९९६-९८१०ठाणेखुलाप्रकाश विश्वनाथ परांजपेपुरुषशिवसेना         ४,६६,७७३हरिबंश रामकबाल सिंगपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,७४,१३६
दहावी१९९१-९६१०ठाणेखुलारामचंद्र गणेश कापसेपुरुषभारतीय जनता पक्ष         ३,०२,९२८हरिबंश रामकबाल सिंगपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस         २,७४,६११
नववी१९८९-९११०ठाणेखुलारामचंद्र गणेश कापसेपुरुषभारतीय जनता पक्ष         ४,६७,८९२शांताराम गोपाळ घोलपपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस         ३,७९,६२८
आठवी१९८४-८९१०ठाणेखुलाशांताराम गोपाळ घोलपपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस         ३,२८,७०९पाटील जगन्नाथ शिवरामपुरुषभारतीय जनता पक्ष         २,१३,३१९
१९८२-८९पोटनिवडणूकठाणेखुलाजगन्नाथ शिवराम पाटीलपुरुषभारतीय जनता पक्ष         १,४४,४५८प्रभाकर माधवराव हेगडेपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस            ९९,६५१
सातवी१९८०-८२१०ठाणेखुलारामचंद्र काशीनाथ म्हाळगीपुरुषJNP         १,८५,८३१प्रभाकर माधवराव हेगडेपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)         १,७५,५५६
सहावी१९७७-८०१०ठाणेखुलारामचंद्र काशीनाथ म्हाळगीपुरुषBLD         २,३०,५०२देशमुख पांडुरंग शिवरामपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,४७,७५६
१९६७ - १९७६ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता
तिसरी१९६२-६७ठाणेखुलासोनुभाऊ दगडू बसवंतपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस         १,३२,९२०शामराव विष्णू परुळेकरपुरुषभारतीय कम्युनिस्ट पक्ष            ६१,२७७
मुंबई राज्य (१९५६-६०)
दुसरी१९५७-६२२५ठाणेखुलालक्ष्मण महाद्या मातेरापुरुषभारतीय कम्युनिस्ट पक्ष२,३९,१६८मुकणे यशवंतराव मार्तंडरावपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,७८,५५५
२५ठाणेखुलापरुळेकर शामराव विष्णूपुरुषभारतीय कम्युनिस्ट पक्ष२,३१,५९६गिडवाणी चोइथराम परताब्रायपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,६९,७३६
बाॅम्बे प्रेसिडेन्सी (१९४८-१९५६)
चोइथराम परताब्राय गिडवाणी
पोटनिवडणूकठाणेखुलायशवंतराव मार्तंडराव मुकणेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस७२,८०८लखन नवसो पडुSOC५१,१६९
पहिली१९५२-५७१२ठाणेखुलानंदकर अनंत सावळारामपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,५१,९५२गिडवाणी चोईत्राम परताब्रायपुरुषSP१,४०,५९५
१२ठाणेखुलावर्तक गोविंद धर्माजीपुरुषभारतीय राष्ट्रीय काँग्रेस१,४०,६०४लखन नवसो पडुपुरुषSP१,०९,०८५

*१९५२ आणि १९५७ मध्ये ठाण्यात लोकसभेच्या दोन जागा होत्या.

  • १९५२: गोविंद धर्माजी वर्तक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • १९५२: अनंत सावळाराम नंदकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ST)[२]
  • १९५२: चोइथराम परताब्राय गिडवाणी, पीएसपी
  • १९५२ (पोटनिवडणूक): यशवंतराव मार्तंडराव मुकणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ST)
  • १९५७: शामराव विष्णू परुळेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
  • १९५७: लक्ष्मण महादू मातेरा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (ST)

निवडणूक निकाल संपादन

लोकसभा निवडणूक २०१९ संपादन

२०१९ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनाराजन बाबुराव विचारे७,४०,९६९६३.३%
राष्ट्रवादीआनंद प्रकाश परांजपे३,२८,८२४२८.०९%
वंबआमल्लिकार्जुन साईबन्ना पुजारी४७,४३२४.०५%
नोटावरीलपैकी कोणीही नाही२०,४२६१.७५%
बहुमत४,१२,१४५
मतदान११,७०,५१८४९.३७%

लोकसभा निवडणूक २०१४ संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनाराजन बाबुराव विचारे५,९५,३६४२८.७२%
राष्ट्रवादीडॉ. संजीव गणेश नाईक३,१४,०६५१५.१५%
मनसेअभिजित रमेश पानसे४८,८६३२.३६%
आम आदमी पार्टीसंजीव विष्णू साने४१,५३५२%
नोटावरीलपैकी कोणीही नाही१३,१७४०.६४%
बहुमत२८१२९९
मतदान१०,५४,१८९५०.८५%

लोकसभा निवडणूक २००९[१] संपादन

सामान्य मतदान २००९: ठाणे
पक्षउमेदवारमते%±%
राष्ट्रवादीसंजीव नाईक३०१०००४०.१४
शिवसेनाविजय लक्ष्मण चौगुले२५१९८०३३.६
मनसेराजन राजे१३४८४०१७.९८
बसपाअवनीनद्र त्रीपाठी१४१९२१.८९
अपक्षविद्याधर लक्ष्मण जोशी९६८०१.२९
भारिप बहुजन महासंघकमलाकर तायडे३९२२०.५२
राष्ट्रवादी जनता पक्षमहेश राठी३४०१०.४५
रिपब्लिकन पक्ष (खोरिप)डेव्हिड बर्नॉडशॉ३०१६०.४
अपक्षजयप्रकाश भांडे२८४१०.३८
अपक्षविजय चौगुले१८८९०.२५
अपक्षफिरोज युसुफ खान१७६६०.२४
राष्ट्रीय समाज पक्षराजेश सिंह१६९८०.२३
अपक्षस्वातंत्रकुमार आनंद१६५३०.२२
अपक्षचेतन जाधव१६२५०.२२
बहुमत४९०२०६.५४
मतदान७४९८७३
राष्ट्रवादी विजयी शिवसेना पासुनबदलाव


लोकसभा निवडणूक २००४ संपादन

सामान्य मतदान २००४: ठाणे
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनाप्रकाश परांजपे६३१,४१४४८.०८+४.८६
राष्ट्रवादीवसंत डावखरे६०९,१५६४६.३९
बसपासंभाजी पवार२४,८२८१.८९
सपाकर्मवीर यादव२२,४१२१.७०
स्वतंत्र (नेता)वधविंदे मंहेद्र केरू११,६५८०.८९
स्वतंत्र (नेता)रामसिंह बुटपोॅंलिशवाला३,८९४०.३०
हिंदुस्तान जनता पक्षभानुदास सखाराम धोत्रे२,९५७०.२३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षसंतोष गोविंद लांडगे२,३९४०.१८
स्वतंत्र (नेता)अरुण वेळासकर२,३३९०.१८
स्वतंत्र (नेता)मंगलसिंग उखार्डू२,२०००.१७
बहुमत२२,२५८१.६९
मतदान१,३१३,२५२४०.५३+६.८४
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव+४.८६


लोकसभा निवडणूक १९९९ संपादन

१९९९ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनाप्रकाश विश्वनाथ परांजपे३,९१,४४६४३.२२%%
काँग्रेसनकुल पाटील२,९१,७६३३२.२१%
राष्ट्रवादीप्रभाकर हेगडे१,७७,२५६१९.५७%
बहुमत९९,६८३
मतदान९,०५,६८३३३.६९%

लोकसभा निवडणूक १९९८ संपादन

१९९८ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनाप्रकाश विश्वनाथ परांजपे५,५३,२१०५९.२१%
सपाकेन्या चंद्रिका प्रेमजी३,०३,६३१३२.५%
बसपाअॅड राहुल हुमणे२४,७०५२.६४%
बहुमत२,४९,५७९
मतदान९,३४,३७२३२.९५%

बाह्य दुवे संपादन

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-17 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजअहिल्याबाई होळकरमुखपृष्ठविशेष:शोधामनुस्मृतीनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक२०१९ लोकसभा निवडणुका२०२४ लोकसभा निवडणुकावर्ग:उझबेकिस्तानमधील शहरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानसंत तुकारामबापू वाटेगावकरज्ञानेश्वरलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविठ्ठल मंदिर (पंढरपूर)विनायक दामोदर सावरकरदिशाजून १महाराष्ट्रामधील जिल्हेमुक्ताबाईशिवाजी महाराजांची राजमुद्रागौतम बुद्धखासदारजागतिक दिवसआईमहाराष्ट्रसंभाजी भोसलेमटकामराठी भाषारायगड (किल्ला)नातीपसायदानसुषमा अंधारे