पुल्कोवो विमानतळ

पुल्कोवो विमानतळ (रशियन: Аэропорт Пулково) (आहसंवि: LEDआप्रविको: ULLI) हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सेंट पीटर्सबर्ग शहराच्या २३ किमी दक्षिणेस स्थित आहे. मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळशेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांखालोखाल पुल्कोवो हा रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

पुल्कोवो विमानतळ
Аэропорт Пулково (रशियन)
आहसंवि: LEDआप्रविको: ULLI
LED is located in रशिया
LED
LED
रशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवासेंट पीटर्सबर्ग, लेनिनग्राद ओब्लास्त
स्थळसेंट पीटर्सबर्ग
हबरोसिया, उरल एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची७९ फू / २४ मी
गुणक (भौगोलिक)59°48′1″N 30°15′45″E / 59.80028°N 30.26250°E / 59.80028; 30.26250
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
10R/28L12,4013,780डांबरी
10L/28R11,1453,397डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी14,264,732
विमाने147,415
स्रोत: [१]
येथून उड्डाण करणारे अझरबैजान एरलाइन्सचे एअरबस ए३१९ विमान

पुल्कोवो विमानतळ २४ जून १९३२ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Airport Indicators". 3 June 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनाशिक लोकसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रसुषमा अंधारेधुळे लोकसभा मतदारसंघदिशाजागतिक दिवसभारताचे संविधानगणपती स्तोत्रेखासदारगौतम बुद्धज्ञानेश्वरमहाराष्ट्रसंत तुकाराममराठी भाषा२०२४ लोकसभा निवडणुकाठाणे लोकसभा मतदारसंघपरवलीचा शब्दमहाराष्ट्रामधील जिल्हेभिवंडी लोकसभा मतदारसंघबाईपण भारी देवालोकसभासह्याद्रीकल्याण लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेशिवाजी महाराजांची राजमुद्राउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकाजवाभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्र विधानसभानूतनज्योतिर्लिंग