एरबस ए३१९

(एअरबस ए३१९ या पानावरून पुनर्निर्देशित)

एरबस ए३१९ हे एरबस कंपनीचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. एरबसच्याच ए-३२० प्रकारच्या विमानात थोडेसे बदल करून हा प्रकार तयार करण्यात आला. ए३२०पेक्षा याची प्रवासीक्षमता सातने कमी असल्याने याला ए३२०एम-७ असेही नामाभिधान प्राप्त झाले. ए३२०पेक्षा याची लांबी ३.७३ मीटरने कमी आहे. यासाठी पुढील भागातून चार आणि मागील भागातून तीन फ्रेम काढण्यात आल्या. यात सहा आपत्कालीन दरवाजे आहेत. याची इंधनक्षमता ए३२० इतकीच असून प्रवासीक्षमता १२४ (दोन वर्गांत) आहे. यामुळे याचा पल्ला वाढून ३,३५० किमी झाला आहे. शार्कलेट लावल्यावर हा पल्ला ६,८५० किमी इतका होतो.

एरबस ए३१९

ब्रिटिश एअरवेजच्या मालकीचे एरबस ए-३१९ विमान

प्रकारछोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देशफ्रान्स, जर्मनी, इटली
उत्पादकएरबस
रचनाकारएरबस
सद्यस्थितीप्रवासीवाहतूक सेवेत
मूळ प्रकारएरबस ए३२०
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजअहिल्याबाई होळकरमुखपृष्ठविशेष:शोधामनुस्मृतीनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक२०१९ लोकसभा निवडणुका२०२४ लोकसभा निवडणुकावर्ग:उझबेकिस्तानमधील शहरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानसंत तुकारामबापू वाटेगावकरज्ञानेश्वरलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविठ्ठल मंदिर (पंढरपूर)विनायक दामोदर सावरकरदिशाजून १महाराष्ट्रामधील जिल्हेमुक्ताबाईशिवाजी महाराजांची राजमुद्रागौतम बुद्धखासदारजागतिक दिवसआईमहाराष्ट्रसंभाजी भोसलेमटकामराठी भाषारायगड (किल्ला)नातीपसायदानसुषमा अंधारे