वोल्गा संघशासित जिल्हा

वोल्गा केंद्रीय जिल्हा (रशियन: Приволжский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. वोल्गा जिल्हा रशियाच्या पश्चिम भागात युरोपीय रशियामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग वोल्गा जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

वोल्गा केंद्रीय जिल्हा
Приволжский федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

वोल्गा केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
वोल्गा केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
स्थापना१८ मे २०००
राजधानीनिज्नी नॉवगोरोद
क्षेत्रफळ१०,३८,००० चौ. किमी (४,०१,००० चौ. मैल)
लोकसंख्या३,११,५४,७४४
घनता३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)
संकेतस्थळhttp://www.pfo.ru/
Volga Federal District
#ध्वजविभागराजधानी/मुख्यालय
1बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकउफा
2किरोव ओब्लास्तकिरोव
3मारी एल प्रजासत्ताकयोश्कार-ओला
4मोर्दोविया प्रजासत्ताकसारान्स्क
5निज्नी नॉवगोरोद ओब्लास्तनिज्नी नॉवगोरोद
6ओरेनबर्ग ओब्लास्तओरेनबर्ग
7पेन्झा ओब्लास्तपेन्झा
8पर्म क्रायपर्म
9समारा ओब्लास्तसमारा
10सारातोव ओब्लास्तसारातोव
11तातरस्तान प्रजासत्ताककझान
12उद्मुर्तिया प्रजासत्ताकइझेव्स्क
13उल्यानोव्स्क ओब्लास्तउल्यानोव्स्क
14चुवाशिया प्रजासत्ताकचेबोक्सारी
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाजी.ए. कुलकर्णीरामायणसूर्यबाबासाहेब आंबेडकरजागतिक तापमानवाढदशरथशाश्वत विकासनवग्रह स्तोत्रसमुद्रमंथनदिशाभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभगवद्‌गीतागणपती स्तोत्रेसुषमा अंधारेवाल्मिकी ऋषीजैवविविधताभारताचे संविधाननाशिक लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनाखासदारदिंडोरी लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेमहाराष्ट्रामधील जिल्हेचिपको आंदोलनसंत तुकारामलोकसभासांडपाणी शुद्धीकरणअभिजात भाषामहाराष्ट्रगौतम बुद्धपाणलोट क्षेत्रज्ञानेश्वरमराठी भाषा