इझेव्स्क (रशियन: Иже́вск, उद्मुर्त: Ижкар) हे रशिया देशाच्या उद्मुर्तिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. इझेव्स्क शहर उरल पर्वतरांगेच्या पश्चिम भागात इझ नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ६.२७ लाख लोकसंख्या असलेले इझेव्स्क रशियामधील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इझेव्स्क
Иже́вск
रशियामधील शहर

इझ नदीच्या काठावरील इझेव्स्क
ध्वज
चिन्ह
इझेव्स्क is located in रशिया
इझेव्स्क
इझेव्स्क
इझेव्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 56°50′N 53°11′E / 56.833°N 53.183°E / 56.833; 53.183

देश रशिया ध्वज रशिया
विभाग उद्मुर्तिया
स्थापना वर्ष इ.स. १७६०
क्षेत्रफळ ३१५.१५ चौ. किमी (१२१.६८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ६,३२,९१३
  - घनता २,००८ /चौ. किमी (५,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)

१९२४ सालापर्यंत सिम्बिर्स्क ह्या नावाने ओळखले जात असलेले हे शहर व्लादिमिर लेनिनचे जन्मस्थान आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत