बाश्कोर्तोस्तान
(बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक या पानावरून पुनर्निर्देशित)
बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक (रशियन: Республика Башкортостан; बाश्किर: Башҡортостан Республикаһы) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात उरल पर्वतरांग व वोल्गा नदी दरम्यान वसले आहे.
बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक Республика Башкортостан (रशियन) Башҡортостан Республикаһы (बाश्किर) | |||
रशियाचे प्रजासत्ताक | |||
| |||
बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान | |||
देश | रशिया | ||
केंद्रीय जिल्हा | वोल्गा | ||
स्थापना | २३ मार्च १९१९ | ||
राजधानी | उफा | ||
क्षेत्रफळ | १,४३,६०० चौ. किमी (५५,४०० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ४०,७२,२९२ | ||
घनता | २९ /चौ. किमी (७५ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | RU-BA | ||
संकेतस्थळ | http://www.bashkortostan.ru/ |
आर्थिक दृष्ट्या बाश्कोर्तोस्तान रशियामधील सबळ प्रदेशांपैकी एक आहे.
बाह्य दुवे संपादन
- (रशियन) अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-07-22 at the Wayback Machine.
- (इंग्रजी) अधिकृत संकेतस्थळ Archived 2008-10-11 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या