उद्मुर्तिया

(उद्मुर्तिया प्रजासत्ताक या पानावरून पुनर्निर्देशित)

उद्मुर्त प्रजासत्ताक (रशियन: Удму́ртская Pеспу́блика; उद्मुर्त: Удмурт Элькун) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या पूर्व भागात कामा नदीच्या खोऱ्यात वसले आहे.

उद्मुर्तिया
Удму́ртская Pеспу́блика
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

उद्मुर्तियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
उद्मुर्तियाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हावोल्गा
स्थापना४ नोव्हेंबर १९२०
राजधानीइझेव्स्क
क्षेत्रफळ४२,१०० चौ. किमी (१६,३०० चौ. मैल)
लोकसंख्या१५,२१,४२०
घनता३६.१४ /चौ. किमी (९३.६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-UD
संकेतस्थळhttp://www.udmurt.ru
स्थान नकाशा


बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या