इराण राष्ट्रीय फुटबॉल संघ

(इराण फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

इराण फुटबॉल संघ (फारसी: تیم ملی فوتبال ایران‎) हा इराण देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इराण आजवर ४ फिफा विश्वचषक व १२ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

इराण
इराण
इराणचा ध्वज
टोपणनावشیران ایران (इराणी सिंह)
राष्ट्रीय संघटनाइराण फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटनाए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामनेअली दायी (१४९)
सर्वाधिक गोलअली दायी (१०९)
प्रमुख स्टेडियमआझादी स्टेडियम
फिफा संकेतIRN
सद्य फिफा क्रमवारी३७
फिफा क्रमवारी उच्चांक१५ (जुलै २००५)
फिफा क्रमवारी नीचांक१२२ (मे १९९६)
सद्य एलो क्रमवारी२९
एलो क्रमवारी उच्चांक१५ (मे २००५)
एलो क्रमवारी नीचांक७३ (जानेवारी १९६४)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ६ – १ इराण इराण
(इस्तंबूल, तुर्कस्तान; मे 28, 1950)
सर्वात मोठा विजय
इराण इराण १९ – ० गुआम Flag of गुआम
(ताब्रिझ, इराण; नोव्हेंबर 24, 2000)
सर्वात मोठी हार
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५ – ० इराण इराण
(टोकियो, जपान; मे 28, 1958)
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ६ – १ इराण इराण
(इस्तंबूल, तुर्कस्तान; मे 28, 1950)
फिफा विश्वचषक
पात्रता४ (प्रथम: १९७८)
सर्वोत्तम प्रदर्शनपहिली फेरी, १९७८, १९९८, २००६
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता१२ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शनविजयी, १९६८, १९७२, १९७६

२०१४ मधील फिफा क्रमवारीनुसार इराण हा आशिया खंडामधील सर्वोत्तम राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा संपादन

गणवेश संपादन

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्रामनुस्मृतीसमाजशास्त्रमुखपृष्ठभारतातील जातिव्यवस्थाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेगांधीवादशिवाजी महाराजविशेष:शोधाविनायक दामोदर सावरकरभारतातील मूलभूत हक्कपृथ्वीचे परिवलनगणपती स्तोत्रेभौगोलिक माहिती प्रणालीअहिल्याबाई होळकरराज्यइतिहासलेखननवग्रह स्तोत्रसुषमा अंधारेपुरुषार्थबिरसा मुंडाबाबासाहेब आंबेडकरवर्ग:नकाशेसंत तुकारामज्ञानेश्वरभारताचे संविधानमटकाधर्ममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवारलीमराठी भाषाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रभारताची अर्थव्यवस्थाकुटुंबमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशालोकसभाग्रामपंचायत