१९७८ फिफा विश्वचषक

१९७८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची अकरावी आवृत्ती आर्जेन्टिना देशामध्ये १ जून ते २५ जून १९७८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

१९७८ फिफा विश्वचषक
Argentina '78
स्पर्धा माहिती
यजमान देशआर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
तारखा१ जून२५ जून
संघ संख्या१६
स्थळ६ (५ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (१ वेळा)
उपविजेताFlag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थानब्राझीलचा ध्वज ब्राझील
चौथे स्थानइटलीचा ध्वज इटली
इतर माहिती
एकूण सामने३८
एकूण गोल१०२ (२.६८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या१५,४६,१५१ (४०,६८८ प्रति सामना)

यजमान आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला अतिरिक्त वेळेत ३–१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद जिंकले.

पात्र संघ संपादन

गट अगट बगट कगट ड

यजमान शहरे संपादन

बुएनोस आइरेसबुएनोस आइरेसकोर्दोबा
Estadio Monumental Antonio Vespucio LibertiEstadio José AmalfitaniEstadio Olímpico Chateau Carreras
क्षमता: 76,000क्षमता: 49,540क्षमता: 46,083
मार देल प्लातारोझारियोमेन्दोसा
Estadio José María MinellaEstadio Gigante de ArroyitoEstadio Malvinas Argentinas
क्षमता: 43,542क्षमता: 41,654क्षमता: 34,875

स्पर्धेचे स्वरूप संपादन

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला ज्यांत पुन्हा ८ संघांचे दोन गट केले गेले. अंतिम सामना वगळता इतर कोणताही बाद फेरीचा सामना ह्या स्पर्धेत नव्हता.

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण