दक्षिण आफ्रिका


दक्षिण आफ्रिकेचे गणराज्य हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे. ही/येथे इंग्रजांची वसाहत/राज्य होती/होते.

दक्षिण आफ्रिका
Republic of South Africa

दक्षिण आफ्रिकेचे प्रजासत्ताक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वजदक्षिण आफ्रिकाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: “Unity In Diversity” (विविधतेमध्ये एकता)
दक्षिण आफ्रिकाचे स्थान
दक्षिण आफ्रिकाचे स्थान
दक्षिण आफ्रिकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीप्रिटोरिया,
सर्वात मोठे शहरजोहान्सबर्ग
अधिकृत भाषा
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखजेकब झुमा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस३१ मे १९१० 
 - प्रजासत्ताक दिन३१ मे १९६१ 
क्षेत्रफळ
 - एकूण१२,२१,०३७ किमी (२५वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१०४,९९,९१,३००[२] (२५वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता४१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण५०५.२१४ अब्ज[३] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१०,२४३ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  .०.६८३  (मध्यम) (१२९ वा) (२००९)
राष्ट्रीय चलनदक्षिण आफ्रिकन रॅंड
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी + २:००
आय.एस.ओ. ३१६६-१ZA
आंतरजाल प्रत्यय.za
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक२७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास संपादन

नावाची व्युत्पत्ती संपादन

प्रागैतिहासिक कालखंड संपादन

भूगोल संपादन

क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात २५ वा आणि लोकसंख्येनुसार २४ वा मोठा देश आहे

चतुःसीमा संपादन

दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वानाझिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिकस्वाझीलँड हे देश आहेत. लेसोथो हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. दक्षिण आफ्रिकेला एकूण २,७९८ किमी लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे.

राजकीय विभाग संपादन

दक्षिण आफ्रिकेचे प्रांत व जिल्हे.

दक्षिण आफ्रिका देशात खालील प्रांत आहेत.

प्रांतराजधानीक्षेत्रफळ (वर्ग किमी)क्षेत्रफळ (वर्ग मैल)लोकसंख्या (२००१)
ईस्टर्न केपभिशो&0000000000169580.000000१,६९,५८०&0000000000065475.000000६५,४७५&0000000006436761.000000६४,३६,७६१
फ्री स्टेटब्लूमफॉंटेन&0000000000129480.000000१,२९,४८०&0000000000049992.000000४९,९९२&0000000002706776.000000२७,०६,७७६
ग्वाटेंगजोहान्सबर्ग&0000000000017010.000000१७,०१०&0000000000006568.000000६,५६८&0000000008837172.000000८८,३७,१७२
नातालपीटरमारित्झबर्ग&0000000000092100.000000९२,१००&0000000000035560.000000३५,५६०&0000000009426018.000000९४,२६,०१८
लिम्पोपोपोलोक्वाने&0000000000123900.000000१,२३,९००&0000000000047838.000000४७,८३८&0000000005273637.000000५२,७३,६३७
उम्पुमालांगानेल्स्प्रूट&0000000000079490.000000७९,४९०&0000000000030691.000000३०,६९१&0000000003122994.000000३१,२२,९९४
नॉर्दर्न केपकिंबर्ले&0000000000361830.000000३,६१,८३०&0000000000139703.000000१,३९,७०३&0000000000822726.000000८,२२,७२६
नॉर्थ वेस्टमाफिकेंग&0000000000116320.000000१,१६,३२०&0000000000044911.000000४४,९११&0000000003669349.000000३६,६९,३४९
वेस्टर्न केपकेपटाउन&0000000000129370.000000१,२९,३७०&0000000000049950.000000४९,९५०&0000000004524335.000000४५,२४,३३५
एकूण&0000000001219080.000000१२,१९,०८०&0000000000470688.000000४,७०,६८८&0000000044819768.000000४,४८,१९,७६८

समाजव्यवस्था संपादन

दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी सर्वसाधारणपणे वापरली जाते.

वस्तीविभागणी संपादन

धर्म संपादन

दक्षिण आफ्रिकेत एकूण लोकसंख्येच्यापैकी बहुतांश लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे.इतर मूळ आदिवासी धर्मीय आहेत. थोड्या प्रमाणामध्ये इतर धर्मीय आहेत.

राजकारण संपादन

सर्व वांशिक गटांना सामावून घेणारी घटनाआधारित लोकशाही, अध्यक्षीय प्रजासत्ताकाची राज्यपद्धती दक्षिण आफ्रिकेच्या स्विकारली आहे. मात्र अशा राज्यपद्धतीत सहसा आढळणे राष्ट्रप्रमुख आणि सरकारचा प्रमुख या दोन्ही पदांचे अधिकार राष्ट्रपती या एकाच पदाकडे सोपविले आहेत.

खेळ संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ The Khoi, Nama and San languages; sign language; German, Greek, Gujarati, Hindi, Portuguese, तमिळ, Telegu and Urdu; and Arabic, Hebrew, Sanskrit and "other languages used for religious purposes in South Africa" have a special status. See Chapter 1, Article 6, of the Constitution.
  2. ^ "Mid-year population estimates 2010" (PDF). 2010-08-03 रोजी पाहिले.
  3. ^ "South Africa". 2010-04-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने