२०१४ आशियाई खेळ


२०१४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १७वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशातील इंचॉन ह्या शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर इ.स. २०१४ दरम्यान भरवण्यात आली.

१७वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरइंचॉन, दक्षिण कोरिया
ध्येयDiversity Shines Here
खेळांचे प्रकार३६ खेळांचे ४३७ प्रकार
उद्घाटन समारंभ१९ सप्टेंबर
सांगता समारंभ४ ऑक्टोबर
उद्घाटकराष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन-हे
प्रमुख स्थानइंचॉन एशियाड प्रमुख स्टेडियम
< २०१० २०१८ >

ही स्पर्धा मिळवण्यासाठी इंचॉनसोबत भारताच्या दिल्ली शहराने निविदा पाठवली होती. परंतु भारत सरकारने ही स्पर्धा मिळवण्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही व १७ एप्रिल २००७ रोजी कुवेत शहरात झालेल्या बैठकीदरम्यान २०१४ एशियाडचे यजमानपद इंचॉनला दिले गेले. १९८६ मध्ये सोल तर २००२ मध्ये बुसान नंतर हा मान मिळवणारे इंचॉन हे दक्षिण कोरियामधील तिसरे शहर होते.

ह्या स्पर्धेसाठी भारत सरकारने ९५२ सदस्यांपैकी ६७९ सदस्यांच्या पथकाला इच्यियोनला जाण्याची परवानगी दिली. यात ५१६ क्रीडापटू होते.

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात हॉकीपटू सरदारासिंग हा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता.

२०१४ एशियाडसाठी निविदा
शहरदेशमते
इंचॉनदक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया32
दिल्लीभारत ध्वज भारत13
A map of South Korea with Incheon marked in the north-west of the country.
A map of South Korea with Incheon marked in the north-west of the country.
इंचॉन
इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

पदकतालिका

संपादन

   *   यजमान देश (दक्षिण कोरिया)

 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
 चीन १५११०८८३३४२
 दक्षिण कोरिया ७९७१८४२३४
 जपान ४७७६७७२००
 कझाकस्तान २८२३३३८४
 इराण २११८१८५७
 थायलंड १२२८४७
 उत्तर कोरिया १११११४३६
 भारत १११०३६५७
 चिनी ताइपेइ १०१८२३५१
१०  कतार १०१४
११  उझबेकिस्तान १४२१४४
१२  ब्रुनेई १९
१३  हाँग काँग १२२४४२
१४  मलेशिया १४१४३३
१५  सिंगापूर १३२४
१६  मंगोलिया १२२१
१७  इंडोनेशिया ११२०
१८  कुवेत १२
१९  सौदी अरेबिया 
२०  फिलिपिन्स १११६
२१  म्यानमार 
२२  व्हियेतनाम १०२५३६
२३  पाकिस्तान 
२३  ताजिकिस्तान 
२५  इराक 
२५  संयुक्त अरब अमिराती 
२७  श्रीलंका 
२८  कंबोडिया 
२९  मकाओ 
३०  किर्गिझस्तान 
३१  जॉर्डन 
३२  तुर्कमेनिस्तान 
३३  बांगलादेश 
३३  लाओस 
३५  अफगाणिस्तान 
३५  लेबेनॉन 
३७  नेपाळ 
एकूण४३९४३९५७६१४५४

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत