२०१० आशियाई खेळ


२०१० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १६वी आवृत्ती चीन देशातील क्वांगचौ ह्या शहरात ११ ते २७ नोव्हेंबर इ.स. २०१० दरम्यान भरवण्यात आली. चीन मध्ये ह्यापूर्वी इ.स. १९९० साली बीजिंग शहरात आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

१६वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरक्वांगचौ, चीन
ध्येयThrilling Games, Harmonious Asia
भाग घेणारे संघ४५
खेळाडू९,७०४
खेळांचे प्रकार४२ खेळांचे ४७६ प्रकार
उद्घाटन समारंभ११ नोव्हेंबर
सांगता समारंभ२७ नोव्हेंबर
उद्घाटकराष्ट्राध्यक्ष वन च्यापाओ
प्रमुख स्थानक्वांगतोंग ऑलिंपिक स्टेडियम

इ.स. २०१० च्या आशियाई स्पर्धेंमध्ये विक्रमी ४२ विविध खेळांचे आयोजन केले गेले.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: वटपौर्णिमाक्लिओपात्राआंतरराष्ट्रीय योग दिनमुखपृष्ठशिवाजी महाराजवडविशेष:शोधायोगनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगणपती स्तोत्रेदिशाशाहू महाराजमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रनालंदा विद्यापीठसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरजागतिक दिवसभारताचे संविधानसावित्री आणि सत्यवानरायगड (किल्ला)योगासनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुंजा (भूत)पसायदानवट सावित्रीपांडुरंग सदाशिव सानेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकइतर मागास वर्गनामदेवमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीउंट