लेस्टर
इंग्लंडमधील एक शहर
लेस्टर (इंग्लिश: Leicester हे इंग्लंडच्या लेस्टरशायर ह्या काउंटीमधील एक शहर आहे. २०१४ साली ३.३८ लाख लोकसंख्या असलेले लेस्टर इंग्लंडमधील १६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
लेस्टर Leicester | ||
युनायटेड किंग्डममधील शहर | ||
| ||
लेस्टरचे लेस्टरशायरमधील स्थान | ||
देश | युनायटेड किंग्डम | |
घटक देश | इंग्लंड | |
प्रदेश | ईस्ट मिडलंड्स | |
काउंटी | लेस्टरशायर | |
स्थापना वर्ष | इ.स. १२०७ | |
क्षेत्रफळ | ७३.३२ चौ. किमी (२८.३१ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | २३० फूट (७० मी) | |
लोकसंख्या (२०१४) | ||
- शहर | ३,३७,६५३ | |
- घनता | ४,६०५ /चौ. किमी (११,९३० /चौ. मैल) | |
- महानगर | ८,३६,४८४ | |
प्रमाणवेळ | यूटीसी±००:०० |
फुटबॉल हा लेस्टरमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व इंग्लिश प्रीमियर लीगमधील लेस्टर सिटी एफ.सी. हा येथील लोकप्रिय क्लब आहे.
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील लेस्टर पर्यटन गाईड (इंग्रजी)
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेमुखपृष्ठमराठी भाषाविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरगंगाधर गाडेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानखासदारपुणे लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमटकामहाराष्ट्रसंभाजी भोसलेशरद पवारमाधवराव पेशवेकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाढा लोकसभा मतदारसंघलोकसभापेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरसांगली लोकसभा मतदारसंघशाहू महाराजभारताच्या पंतप्रधानांची यादीओमराजे निंबाळकररत्नाप्पा कुंभारअहमदनगर लोकसभा मतदारसंघहवामानसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेअक्षय्य तृतीया