क्षेत्रफळ

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

एकके संपादन

क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते. प्रचलित मोजमापे :

चौरस सेंटिमीटर
चौरस इंच
चौरस फूट32.5
चौरस वार (= चौरस यार्ड)
चौरस मीटर (मी.) = १ मीटर
गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर
एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.)
हेक्टर (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर
चौरस मैल : १ चौ.मैल = ६४० एकर
चौरस किलोमीटर : १ चौ.किमी = २४७ एकर
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमहाराष्ट्र दिनकुतुब मिनारमुखपृष्ठअलिप्ततावादी चळवळमुहम्मद बिन तुघलकविशेष:शोधाभारत सरकार कायदा १९३५भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्राचा इतिहासदिशाबाबासाहेब आंबेडकरमराठी भाषानवग्रह स्तोत्रभारतीय स्थापत्यकलागणपती स्तोत्रेदुसरे महायुद्धलोकमान्य टिळकसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्रभारताचे संविधानकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनाटोमनसबदारस्वदेशी चळवळभारतीय रिझर्व बँकसंभाजी भोसलेखासदारशाह जहानभाषावार प्रांतरचनाज्ञानेश्वरसोव्हिएत संघपुणे लोकसभा मतदारसंघसंत तुकारामब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबारामती लोकसभा मतदारसंघशाहू महाराज