कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ

कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

खासदार संपादन

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७बी.एच. खर्डेकर (कोल्हापूर व सातारा)
के.एल. मोरे (कोल्हापूर व सातारा (अनू.जा.))
स्वतंत्र
काँग्रेस
दुसरी लोकसभा१९५७-६२भाऊसाहेब रावसाहेब महागावकरशेकाप
तिसरी लोकसभा१९६२-६७व्ही.टी. पाटीलकाँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१शंकरराव मानेकाँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७राजाराम दादासाहेब निंबाळकरकाँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८०दाजीबा देसाईशेकाप
सातवी लोकसभा१९८०-८४उदयसिंहराव गायकवाडकाँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९उदयसिंहराव गायकवाडकाँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१उदयसिंहराव गायकवाडकाँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६उदयसिंहराव गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८उदयसिंहराव गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९सदाशिवराव मंडलिकभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४सदाशिवराव मंडलिकराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९सदाशिवराव मंडलिकराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४सदाशिवराव मंडलिकअपक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९धनंजय भीमराव महाडिकराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-संजय सदाशिवराव मंडलिकशिवसेना

निवडणूक निकाल संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका संपादन

२०२४ लोकसभा निवडणुक : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्षउमेदवारप्राप्त मते%±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसश्रीमंत छत्रपती शाहूराजे (द्वितीय) शहाजीराजे भोसले
बहुजन समाज पक्षसंजय भिकाजी मागडे
शिवसेनासंजय सदाशिव मंडलिक
देश जनहित पक्षसंदीप भैरवनाथ कोगले
भारतीय जवान किसान पक्षबी.टी. पाटील
भारतीय राष्ट्रीय दलअरविंद भीवा माने
अखिल भारत हिंदु महासभाशशीभूषण जीवनराव देसाई
राष्ट्रीय ब्लॅक पॅंथर पक्षडॉ. सुनील नामदेव पाटील
अपनी प्रजाहित पक्षसंतोष गणपती बिसुरे
अपक्षइरफान अबुतालीब चंद
अपक्षकुदारतुल्ला आदम लतीफ
अपक्षकृष्णा हणमंत देसाई
अपक्षकृष्णाबाई दिपक चौघुले
अपक्षबाजीराव नानासो खडे
अपक्षनागनाथ बेनाके पुंडलिक
अपक्षमाधुरी राजू जाधव
अपक्षअजीज मुल्ला मुश्ताक
अपक्षमंगेश जयसिंह पाटील
अपक्षॲड. यश सुहास हेगडे-पाटील
अपक्षराजेंद्र बालासो कोळी
अपक्षसलीम नुरमोहम्मद बागवान
अपक्षसुभाष वैजू देसाई
अपक्षसंदीप गुंडोपंत संकपाळ
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायमउलटफेर

२००९ संपादन

सामान्य मतदान २००९: कोल्हापूर
पक्षउमेदवारमते%±%
अपक्षसदाशिवराव मंडलिक४,२८,०८२४१.६५
राष्ट्रवादीछत्रपती संभाजीराजे शाहु३,८३,२८२३७.२९
शिवसेनाविजय देवने१,७२,८२२१६.८१
बसपासुहास कांबळे२१,८०५२.१२
अपक्षमहम्मदगुस गुलाब नदाफ८,२९६०.८१
भारिप बहुजन महासंघमारुती कांबळे३,९७४०.३९
अपक्षएस.आर. तात्या पाटील२,९८७०.२९
अपक्षबजरंग पाटील२,९०८०.२८
अपक्षपी.टी. चौगुले१,९९७०.१९
अपक्षनीलांबरी मंडपे१,६४९०.१६
बहुमत४४,८००४.३६
मतदान
अपक्ष विजयी राष्ट्रवादी पासुनबदलाव

[१]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-05-28 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: संभाजी भोसलेक्लिओपात्रासंभाजी राजांची राजमुद्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेविशेष:शोधामुखपृष्ठद्रौपदीपुणे लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रमुरघासबाबासाहेब आंबेडकरअहमदनगर लोकसभा मतदारसंघदिशाजनावरांचा चाराखासदारबीड लोकसभा मतदारसंघजालना लोकसभा मतदारसंघजीवनसत्त्वभारताचे संविधानलोकसभामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ२०२४ लोकसभा निवडणुकामटकामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रशिर्डी लोकसभा मतदारसंघमराठी भाषाविकिपीडिया:संदर्भ द्याज्ञानेश्वरअप्पासाहेब धर्माधिकारीशिरूर लोकसभा मतदारसंघछावा (कादंबरी)पसायदानशिवाजी महाराजांची राजमुद्रासंत तुकारामसंभाजी महाराजांचे साहित्य