रोमन प्रजासत्ताक

रोमन प्रजासत्ताक (लॅटिन: Res-publica Romanorum) हा प्राचीन रोमच्या इतिहासामधील असा काळ होता जेव्हा येथे प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार अस्तित्वात होते. इ.स. पूर्व ५०९ मध्ये रोमन राजतंत्र उलथवून टाकण्यात आले व प्रजासत्ताकाची निर्मिती झाली.

रोमन प्रजासत्ताक
Imperium Romanum
Βασιλεία Ῥωμαίων

 
[[चित्र:{{{मागील_ध्वज२}}}|border|30 px|link=एत्रुस्कन संस्कृती]]
इ.स. पूर्व ५०९इ.स. पूर्व २७
चिन्ह
ब्रीदवाक्य: Senatus Populusque Romanus (संसद व रोमची जनता)
राजधानी रोम
अधिकृत भाषा लॅटिन
क्षेत्रफळ१९.५ लाख (इ.स. पूर्व ५०) चौरस किमी
आजच्या देशांचे भाग

इ.स. पूर्व ४४ मध्ये जुलियस सीझरला रोमन प्रजासत्ताकाचा हुकुमशहा नेमण्यात आले व प्रजासत्ताकाच्या अस्ताला सुरुवात झाली. इ.स. पूर्व २७ मध्ये रोमन संसदेने ऑगस्टसला संपूर्ण अधिकार दिले व रोमन प्रजासत्ताकाचे रोमन साम्राज्यामध्ये रूपांतर पूर्ण झाले.


बाह्य दुवे संपादन

साचा:प्राचीन रोम

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमहाराष्ट्र दिनकुतुब मिनारमुखपृष्ठअलिप्ततावादी चळवळमुहम्मद बिन तुघलकविशेष:शोधाभारत सरकार कायदा १९३५भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्राचा इतिहासदिशाबाबासाहेब आंबेडकरमराठी भाषानवग्रह स्तोत्रभारतीय स्थापत्यकलागणपती स्तोत्रेदुसरे महायुद्धलोकमान्य टिळकसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्रभारताचे संविधानकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनाटोमनसबदारस्वदेशी चळवळभारतीय रिझर्व बँकसंभाजी भोसलेखासदारशाह जहानभाषावार प्रांतरचनाज्ञानेश्वरसोव्हिएत संघपुणे लोकसभा मतदारसंघसंत तुकारामब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबारामती लोकसभा मतदारसंघशाहू महाराज