युएफा यूरो १९८८

युएफा यूरो १९८८ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. पश्चिम जर्मनी देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

युएफा यूरो १९८८
UEFA Fußball-Europameisterschaft
Bundesrepublik Deutschland 1988
स्पर्धा माहिती
यजमान देशपश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी
तारखा१० जून२५ जून
संघ संख्या
स्थळ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताFlag of the Netherlands नेदरलँड्स (१ वेळा)
उपविजेताFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने१५
एकूण गोल३४ (२.२७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या८,८८,६४५ (५९,२४३ प्रति सामना)
सर्वाधिक गोलनेदरलँड्स मार्को फान बास्तेन (५ गोल)

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलॅंड्सने सोव्हिएत संघाला २-० असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ संपादन

स्पर्धेचे स्वरूप संपादन

आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला.

यजमान शहरे संपादन

खालील आठ जर्मन शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.

म्युनिक (ऑलिंपिक मैदानगेल्सनकर्शनहाम्बुर्गफ्रांकफुर्ट
ड्युसेलडॉर्फहानोव्हरश्टुटगार्टक्योल्न

बाद फेरी संपादन

 उपांत्य सामनेअंतिम सामना
       
२१ जून – हांबुर्ग
   पश्चिम जर्मनी 
   नेदरलँड्स 
 
२५ जून – म्युनिक
     नेदरलँड्स
    सोव्हियेत संघ
२२ जून – श्टुटगार्ट
   इटली
   सोव्हियेत संघ 


बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन