डेन्मार्क राष्ट्रीय फुटबॉल संघ

(डेन्मार्क फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

डेन्मार्क फुटबॉल संघ हा डेन्मार्क देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. डेन्मार्कने आजवर ४ फिफा विश्वचषकांमध्ये तर ८ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. १९९२ सालची यूरो ही डेन्मार्कने आजवर जिंकलेली एकमेव प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये डेन्मार्क संघाला आजवर ३ सुवर्ण तर एक कांस्य पदक मिळाले आहे.

डेन्मार्क
डेन्मार्क
टोपणनावडेनिश डायनामाइट, ओल्सेन-बॅंडेन (ओल्सेनची टोळी)
राष्ट्रीय संघटनाडेन्मार्क फुटबॉल राष्ट्रीय संघटन
(Dansk Boldspil-Union)
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
मुख्य प्रशिक्षकडेन्मार्क मॉर्टन ओल्सेन, (इ.स. २०००-)
कर्णधारडॅनियल एगर
सर्वाधिक सामनेपीटर श्मायकेल (१२९)
सर्वाधिक गोलपौल नील्सन (५२)
प्रमुख स्टेडियमपार्कन मैदन
फिफा संकेतDEN
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(मे १९९७)
फिफा क्रमवारी नीचांक३८ (मार्च २००९)
सद्य एलो क्रमवारी२०
एलो क्रमवारी उच्चांक(१९१२-१९२०)
एलो क्रमवारी नीचांक६५ (मे १९६७)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ९ - ० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
(लंडन, इंग्लंड; ऑक्टोबर १९, इ.स. १९०८)
सर्वात मोठा विजय
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १७ - १ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
(लंडन, इंग्लंड; ऑक्टोबर २२, इ.स. १९०८)
सर्वात मोठी हार
जर्मनीचा ध्वज जर्मनी ८ - ० डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
(ब्रेस्लाउ, जर्मनी; मे १६, इ.स. १९३७)
फिफा विश्वचषक
पात्रता४ (प्रथम: १९८६)
सर्वोत्तम प्रदर्शनउपउपांत्य फेरी, १९९८
युएफा यूरो
पात्रता८ (प्रथम १९६४)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेता, १९९२
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
रौप्य१९०८ लंडन 
रौप्य१९१२ स्टॉकहोम 
कांस्य१९४८ लंडन 
रौप्य१९६० रोम 


युरो २०१२ संपादन

युएफा यूरो २०१२ गट ब
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
 जर्मनी+३
 पोर्तुगाल+१
 डेन्मार्क-१
 नेदरलँड्स-३


बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठपवन कल्याणविशेष:शोधाप्रणिती शिंदेदिशामुंजा (भूत)महाराष्ट्र विधानसभाचिराग पासवाननवग्रह स्तोत्रनिलेश लंकेभारताच्या पंतप्रधानांची यादीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरएन. चंद्रबाबू नायडूभारताचे संविधानशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजन सेना पक्षसंत तुकारामरायगड (किल्ला)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशरद पवारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रामधील जिल्हेमटकामहाराष्ट्रखासदारनरेंद्र मोदीमहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुषमा अंधारेजागतिक दिवसरक्षा खडसेवाय.एस. जगनमोहन रेड्डीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणा