यामागुची प्रांत

यामागुची (जपानी: 山口県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

यामागुची प्रांत
山口県
जपानचा प्रांत
ध्वज

यामागुची प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
यामागुची प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागचुगोकू
बेटहोन्शू
राजधानीयामागुची
क्षेत्रफळ६,११०.९ चौ. किमी (२,३५९.४ चौ. मैल)
लोकसंख्या१४,९०,०७२
घनता२४८ /चौ. किमी (६४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-35
संकेतस्थळwww.pref.yamaguchi.lg.jp

यामागुची ह्याच नावाचे शहर यामागुची प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°4′N 131°30′E / 34.067°N 131.500°E / 34.067; 131.500

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेमुखपृष्ठमराठी भाषाविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरगंगाधर गाडेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानखासदारपुणे लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमटकामहाराष्ट्रसंभाजी भोसलेशरद पवारमाधवराव पेशवेकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाढा लोकसभा मतदारसंघलोकसभापेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरसांगली लोकसभा मतदारसंघशाहू महाराजभारताच्या पंतप्रधानांची यादीओमराजे निंबाळकररत्‍नाप्पा कुंभारअहमदनगर लोकसभा मतदारसंघहवामानसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेअक्षय्य तृतीया