मूलद्रव्य


एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.

आवर्त सारणी

उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.

मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ‍ऱ्हास होतो.

मूलद्रव्य नावे आणि माहिती संपादन

[मराठी शब्द सुचवा]

मूलद्रव्यांची यादी
अणुक्रमांकनावसंज्ञागणआवर्तनखाणाअवस्थाघडलावर्णन
हायड्रोजनHsवायूअस्सलअधातू
हेलियमHe१८sवायूअस्सलराजवायू
लिथियमLisघनअस्सलअल्कली धातू
बेरिलियमBe
sघनअस्सलअल्कमृदा धातू
बोरॉनB१३pघनअस्सलउपधातू
कार्बनC१४pघनअस्सलअधातू
नायट्रोजनN१५pवायूअस्सलअधातू
ऑक्सिजनO१६pवायूअस्सलअधातू
फ्लोरिनF१७pवायूअस्सलहॅलोजन
१०निऑनNe१८pवायूअस्सलराजवायू
११सोडियमNasघनअस्सलअल्कली धातू
१२मॅग्नेशियमMgsघनअस्सलअल्कमृदा धातू
१३ॲल्युमिनियमAl१३pघनअस्सलधातू
१४सिलिकॉनSi१४pघनअस्सलउपधातू
१५फॉस्फरसP१५pघनअस्सलअधातू
१६सल्फरS१६pघनअस्सलअधातू
१७क्लोरीनCl१७pवायूअस्सलहॅलोजन
१८आरगॉनAr१८pवायूअस्सलराजवायू
१९पोटॅशियमKsघनअस्सलअल्कली धातू
२०कॅल्शियमCasघनअस्सलअल्कमृदा धातू
२१स्कॅन्डियमScdघनअस्सलसंक्रामक धातू
२२टायटेनियमTidघनअस्सलसंक्रामक धातू
२३व्हेनेडियमVdघनअस्सलसंक्रामक धातू
२४क्रोमियमCrdघनअस्सलसंक्रामक धातू
२५मॅंगेनीजMndघनअस्सलसंक्रामक धातू
२६लोखंडFedघनअस्सलसंक्रामक धातू
२७कोबाल्टCodघनअस्सलसंक्रामक धातू
२८निकेलNi१०dघनअस्सलसंक्रामक धातू
२९तांबेCu११dघनअस्सलसंक्रामक धातू
३०जस्तZn१२dघनअस्सलसंक्रामक धातू
३१गॅलियमGa१३pघनअस्सलधातू
३२जर्मेनियमGe१४pघनअस्सलउपधातू
३३आर्सेनिकAs१५pघनअस्सलउपधातू
३४सेलेनियमSe१६pघनअस्सलअधातू
३५ब्रोमीनBr१७pद्रवअस्सलहॅलोजन
३६क्रिप्टॉनKr१८pवायूअस्सलराजवायू
३७रुबिडियमRbsघनअस्सलअल्कली धातू
३८स्ट्रॉन्शियमSrsघनअस्सलअल्कमृदा धातू
३९इट्रियमYdघनअस्सलसंक्रामक धातू
४०झिर्कोनियमZrdघनअस्सलसंक्रामक धातू
४१नायोबियमNbdघनअस्सलसंक्रामक धातू
४२मॉलिब्डेनमModघनअस्सलसंक्रामक धातू
४३टेक्नेटियमTcdघनFrom decayसंक्रामक धातू
४४रूथेनियमRudघनअस्सलसंक्रामक धातू
४५ऱ्होडियमRhdघनअस्सलसंक्रामक धातू
४६पॅलॅडियमPd१०dघनअस्सलसंक्रामक धातू
४७चांदीAg११dघनअस्सलसंक्रामक धातू
४८कॅडमियमCd१२dघनअस्सलसंक्रामक धातू
४९इंडियमIn१३pघनअस्सलधातू
५०कथीलSn१४pघनअस्सलधातू
५१ॲंटिमनीSb१५pघनअस्सलउपधातू
५२टेलरियमTe१६pघनअस्सलउपधातू
५३आयोडीनI१७pघनअस्सलहॅलोजन
५४झेनॉनXe१८pवायूअस्सलराजवायू
५५सीझियमCssघनअस्सलअल्कली धातू
५६बेरियमBasघनअस्सलअल्कमृदा धातू
५७लॅंथेनमLafघनअस्सलLanthanide
५८सिझियमCefघनअस्सलLanthanide
५९प्रासिओडायमियमPrfघनअस्सलLanthanide
६०नियोडायमियमNdfघनअस्सलLanthanide
६१प्रोमेथियमPmfघनFrom decayLanthanide
६२समारियमSmfघनअस्सलLanthanide
६३युरोपियमEufघनअस्सलLanthanide
६४गॅडोलिनियमGdfघनअस्सलLanthanide
६५टर्बियमTbfघनअस्सलLanthanide
६६डिस्प्रोझियमDyfघनअस्सलLanthanide
६७होल्मियमHofघनअस्सलLanthanide
६८अर्बियमErfघनअस्सलLanthanide
६९थूलियमTmfघनअस्सलLanthanide
७०इट्टरबियमYbfघनअस्सलLanthanide
७१लुटेटियमLudघनअस्सलLanthanide
७२हाफ्नियमHfdघनअस्सलसंक्रामक धातू
७३टॅन्टॅलमTadघनअस्सलसंक्रामक धातू
७४टंगस्टनWdघनअस्सलसंक्रामक धातू
७५ऱ्हेनियमRedघनअस्सलसंक्रामक धातू
७६ऑस्मियमOsdघनअस्सलसंक्रामक धातू
७७इरिडियमIrdघनअस्सलसंक्रामक धातू
७८प्लॅटिनमPt१०dघनअस्सलसंक्रामक धातू
७९सोनेAu११dघनअस्सलसंक्रामक धातू
८०पाराHg१२dद्रव धातूअस्सलसंक्रामक धातू
८१थॅलियमTl१३pघनअस्सलधातू
८२शिसेPb१४pघनअस्सलधातू
८३बिस्मथBi१५pघनअस्सलधातू
८४पोलोनियमPo१६pघनFrom decayउपधातू
८५एस्टाटाइनAt१७pघनFrom decayहॅलोजन
८६रेडॉनRn१८pवायूFrom decayराजवायू
८७फ्रान्सियमFrsघनFrom decayअल्कली धातू
८८रेडियमRasघनFrom decayअल्कमृदा धातू
८९ॲक्टिनियमAcfघनFrom decayActinide
९०थोरियमThfघनअस्सलActinide
९१प्रोटॅक्टिनियमPafघनFrom decayActinide
९२युरेनियमUfघनअस्सलActinide
९३नेप्चूनियमNpfघनFrom decayActinide
९४प्लुटोनियमPufघनअस्सलActinide
९५अमेरिसियमAmfघनकृत्रिमActinide
९६क्यूरियमCmfघनकृत्रिमActinide
९७बर्किलियमBkfघनकृत्रिमActinide
९८कॅलिफोर्नियमCffघनकृत्रिमActinide
९९आइन्स्टाइनियमEsfघनकृत्रिमActinide
१००फर्मियमFmfघनकृत्रिमActinide
१०१मेंडेलेव्हियमMdfघनकृत्रिमActinide
१०२नोबेलियमNofघनकृत्रिमActinide
१०३लॉरेन्सियमLrdघनकृत्रिमActinide
१०४रुदरफोर्डियमRfdकृत्रिमसंक्रामक धातू
१०५डब्नियमDbdकृत्रिमसंक्रामक धातू
१०६सीबोर्जियमSgdकृत्रिमसंक्रामक धातू
१०७बोहरियमBhdकृत्रिमसंक्रामक धातू
१०८हासियमHsdकृत्रिमसंक्रामक धातू
१०९माइट्नरियमMtdकृत्रिम
११०डार्मस्टॅटियमDs१०dकृत्रिम
१११रेन्ट्जेनियमRg११dकृत्रिम
११२कोपर्निकमCn१२dकृत्रिमसंक्रामक धातू
११३निहोनियमNh१३pकृत्रिम
११४फ्लेरोव्हियमFl१४pकृत्रिम
११५मॉस्कोव्हियमMc१५pकृत्रिम
११६लिव्हरमोरियमLv१६pकृत्रिम
११७टेनिसीनTs१७pकृत्रिम
११८ऑगॅनेसॉनOg१८pकृत्रिम

मूलद्रव्यांना देशाची/प्रांताची/शहराची नावे संपादन

  • अमेरिकियम (Am), कॅलिफोर्नियम (Cf), जर्मेनियम (Ge), टेनिसीन (Ts), डब्नियम (Db), निहोनियम (Nh), फ्रान्सियम (Fr), मॉस्कोव्हियम (Mc).

मूलद्रव्यांना शास्त्रज्ञांची नावे संपादन

  • आइन्स्टाइनियम (Es), ऑगॅनेसॉन (Og), क्यूरियम (Cm), रुदरफोर्डियम (Rf), सीबोर्जियम., फर्मीयम (Fm), मेंडेलिवियम (Md), बोहरियम (Bh), माइटनेरियम (Mt), रॉंटजेनियम (Rg),

मूलद्रव्यांना रंगाचे नाव संपादन

  • इंडियम (In), क्रोमियम (Cr), रुबिडियम (Rb),

मूलद्रव्यांना नावे देताना आवर्तसारणीतील एक ते सोळा ग्रुपमधील मूलद्रव्याच्या नावाच्या शेवटी ‘इयम’ यायला हवे, सतराव्या ग्रुपसाठी ‘इन’ यावे आणि अठराव्या ग्रुपमधील मूलद्रव्यांच्या नावाचा शेवट ऑन’ या अक्षराने व्हावा, असे ठरले होते. त्याप्रमाणे दिलेली नावे : -

जुने तात्पुरते दिलेले नाव -> सुनिश्चित केलेले अंतिम नाव संपादन

मूलद्रव्य विषयावरील पुस्तके संपादन

  • आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया (डाॅ. व्ही.एन. शिंदे)

हेसुद्धा पहा संपादन

  1. आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, डाॅ. व्ही.एन. शिंदे, अक्षर दालन प्रकाशन (२०१९)
  2. रासायनिक मूलद्रव्यांचा शोध, दमि. त्रिफानोव्ह व व. त्रिफानोव्ह, अनुवाद राजेंद्र सहस्त्रबुद्धे , मीर प्रकाशन मॉस्को, (१९८६)
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेमुखपृष्ठमराठी भाषाविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरगंगाधर गाडेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानखासदारपुणे लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमटकामहाराष्ट्रसंभाजी भोसलेशरद पवारमाधवराव पेशवेकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाढा लोकसभा मतदारसंघलोकसभापेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरसांगली लोकसभा मतदारसंघशाहू महाराजभारताच्या पंतप्रधानांची यादीओमराजे निंबाळकररत्‍नाप्पा कुंभारअहमदनगर लोकसभा मतदारसंघहवामानसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेअक्षय्य तृतीया