जपानी ग्रांप्री


जपानी ग्रांप्री (जपानी: 日本グランプリ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६३ सालापासून जपान देशाच्या सुझुका शहरामध्ये खेळवली जाते. फॉर्म्युला वन हंगामाच्या अखेरीस असल्यामुळे अनेकदा ही शर्यत अजिंक्यपदासाठी महत्त्वाची ठरते.

जपान जपानी ग्रांप्री

Suzuka Circuit, सुझुका, मिई, जपान
सर्किटची लांबी५.८०७ कि.मी.
(३.६०८ मैल)
शर्यत लांबी३०७.५७३ कि.मी.
(१९१.०५३ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती४९
पहिली शर्यत१९६३
शेवटची शर्यत२०१३
सर्वाधिक विजय (चालक)जर्मनी मायकेल शुमाकर (६)
सर्वाधिक विजय (संघ)युनायटेड किंग्डम मॅकलारेन (९)

सर्किट संपादन

सुझुका सर्किट संपादन

फुजी स्पीडवे संपादन

सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स संपादन

सर्किट संपादन

विजेते संपादन

वारंवार विजेते चालक संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजयचालकशर्यत
मिखाएल शुमाखर१९९५, १९९७, २०००, २००१, २००२, २००४
लुइस हॅमिल्टन२००७, २०१४, २०१५, २०१७, २०१८
सेबास्टियान फेटेल२००९, २०१०, २०१२, २०१३
मॅक्स व्हर्सटॅपन२०२२, २०२३, २०२४
Yoshikazu Sunako१९६६,[१] १९६९[२]
Motoharu Kurosawa१९६९,[२] १९७३[३]
गेर्हार्ड बर्गर१९८७, १९९१
आयर्टोन सेन्ना१९८८, १९९३
डेमन हिल१९९४, १९९६
मिका हॅक्किनेन१९९८, १९९९
फर्नांदो अलोन्सो२००६, २००८
संदर्भ:[४]

वारंवार विजेते कारनिर्माता संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजयविजेता कारनिर्माताशर्यत
मॅकलारेन१९७७, १९८८, १९९१, १९९३, १९९८, १९९९, २००५, २००७, २०११
स्कुदेरिआ फेरारी१९८७, १९९७, २०००, २००१, २००२, २००३, २००४
रेड बुल रेसिंग२००९, २०१०, २०१२, २०१३, २०२२, २०२३, २०२४
मर्सिडीज-बेंझ२०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
बेनेटन फॉर्म्युला१९८९, १९९०, १९९५
विलियम्स एफ११९९२, १९९४, १९९६
Lotus१९६३,[५] १९७६
Nissan१९६८,[६] १९६९[२]
मार्च इंजीनियरिंग१९७३, १९७५
रेनोल्ट एफ१२००६, २००८
संदर्भ:[४]

वारंवार विजेते इंजिन निर्माता संपादन

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजयविजेता इंजिन निर्माताशर्यत
११ मर्सिडीज-बेंझ *१९९८, १९९९, २००५, २००७, २०११, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
१० रेनोल्ट एफ११९९२, १९९४, १९९५, १९९६, २००६, २००८, २००९, २०१०, २०१२, २०१३
फोर्ड मोटर कंपनी **१९६३,[५] १९६४,[७] १९७२,[८] १९७६, १९७७, १९८९, १९९०, १९९३
स्कुदेरिआ फेरारी१९८७, १९९७, २०००, २००१, २००२, २००३, २००४
बी.एम.डब्ल्यू.१९७३,[३] १९७५,[९] १९७६[१०]
Honda१९८८, १९९१
होंडा आर.बी.पी.टी.२०२३, २०२४
संदर्भ:[४]

* Between १९९८ and २००५ built by Ilmor

** Built by कॉसवर्थ

हंगामानुसार विजेते संपादन

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

Kuniomi Nagamatsu won the 1971 race driving a Mitsubishi Colt F2000
Fuji used in 2007 and 2008
Fuji used in 1972, 1973, and 1975–1977
Fuji used in 1966–1969 and 1971
Suzuka used in 1963, 1964 and 1976
A map of all the locations of the Grands Prix held in Japan
हंगामरेस चालकविजेता कारनिर्मातासर्किटमालीकामाहिती
१९६३ Peter वारrLotus २३ - फोर्ड मोटर कंपनी[५]सुझुका सर्किटSports Cars[११]माहिती[१२][१३]
१९६४ Michael Knightब्राभॅम BT६ - फोर्ड मोटर कंपनी[७]Formula Libre[७][१४]माहिती[१४]
१९६५शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९६६ Yoshikazu SunakoPrince R३८०[१]FujiSports Carsमाहिती[१५][१६][१७]
१९६७ Tetsu Ikuzawaपोर्शे ९०६[१८]माहिती[१९][२०][२१]
१९६८ Moto KitanoNissan R३८१ - शेवरले[६]माहिती[२२][२३][२४][२५]
१९६९ Motoharu Kurosawa
Yoshikazu Sunako
Nissan R३८२[२]माहिती[२६][२७][२८][२९][३०]
१९७०शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७१ Kuniomi NagamatsuMitsubishi Colt F२०००[३१]FujiFormula Libreमाहिती[३२][३३]
१९७२ जॉन सर्टीसSurtees TS१० - फोर्ड बीडीएमाहिती[३४][८]
१९७३ Motoharu Kurosawaमार्च इंजीनियरिंग - बी.एम.डब्ल्यू.Formula २०००माहिती[३]
१९७४शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७५ मासाहिरो हस्मीमार्च इंजीनियरिंग - बी.एम.डब्ल्यू.FujiFormula २०००माहिती[९]
१९७६ जॅक लाफितChevron - बी.एम.डब्ल्यू.सुझुका सर्किटमाहिती[१०]
१९७६ मारीयो आन्ड्रेट्टीLotus - फोर्ड मोटर कंपनीफुजी स्पीडवेफॉर्म्युला वनमाहिती
१९७७ जेम्स हंटमॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७८
-
१९८६
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९८७ गेर्हार्ड बर्गरस्कुदेरिआ फेरारीसुझुका सर्किटफॉर्म्युला वनमाहिती
१९८८ आयर्टोन सेन्नामॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१माहिती
१९८९ अलेस्सांद्रो नॅनीनीबेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९९० नेल्सन पिकेबेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९९१ गेर्हार्ड बर्गरमॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१माहिती
१९९२ रिक्कार्डो पॅट्रेसेविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९३ आयर्टोन सेन्नामॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९९४ डेमन हिलविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९५ मिखाएल शुमाखरबेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१माहिती
१९९६ डेमन हिलविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१माहिती
१९९७ मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
१९९८ मिका हॅक्किनेनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
१९९९ मिका हॅक्किनेनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
२००० मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००१ मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००२ मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००३ रुबेन्स बॅरीकेलोस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००४ मिखाएल शुमाखरस्कुदेरिआ फेरारीमाहिती
२००५ किमी रायकोन्नेनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
२००६ फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१माहिती
२००७ लुइस हॅमिल्टनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझFujiमाहिती
२००८ फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१माहिती
२००९ सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१सुझुका सर्किटमाहिती
२०१० सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१माहिती
२०११ जेन्सन बटनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझमाहिती
२०१२ सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१माहिती
२०१३ सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१माहिती
२०१४ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१५ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१६ निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१७ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१८ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझमाहिती
२०१९ वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझमाहिती
२०२०
-
२०२१
कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२२ मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.सुझुका सर्किटफॉर्म्युला वनमाहिती
२०२३ मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.माहिती
२०२४ मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.माहिती
संदर्भ:[४]

हेसुद्धा पहा संपादन

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ संपादन

  1. ^ a b Prince R३८०-I (१९६६ : R३८०), www.nissan-global.com Archived 17 January 2021 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  2. ^ a b c d GP Japan, 10.10.1969, www.racingsportscars.com Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  3. ^ a b c "日本グランプリ 日本グランプリ リザルト".
  4. ^ a b c d "जपान Grand Prix".
  5. ^ a b c GP Japan, 3.5.1963, www.racingsportscars.com Archived 9 April 2023 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  6. ^ a b Grand Prix जपान, ३.५.१९६८, www.racingsportscars.com Archived 29 October 2021 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  7. ^ a b c Brabham BT9, www.oldracingcars.com Archived 23 November 2017 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  8. ^ a b "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  9. ^ a b "日本グランプリ F२००० リザルト".
  10. ^ a b "日本グランプリ自動車レース F२०००チャンピオン リザルト".
  11. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Autoweek नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  12. ^ "第1回日本グランプリ自動車レース A 1日目 (1) リザルト". Japan Automobile Federation. Archived from the original on 9 October 2021. 9 October 2021 रोजी पाहिले.
  13. ^ "第1回日本グランプリ自動車レース A 2日目 (1) リザルト". Japan Automobile Federation. Archived from the original on 9 October 2021. 9 October 2021 रोजी पाहिले.
  14. ^ a b "第२回日本グランプリ自動車レース JAFトロフィー १日目 リザルト".
  15. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  16. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  17. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  18. ^ Grand Prix जपान, ३.५.१९६७, www.racingsportscars.com Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  19. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  20. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  21. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  22. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".
  23. ^ "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  24. ^ "日本グランプリ グランプリ (३) リザルト".
  25. ^ "日本グランプリ グランプリ (४) リザルト".
  26. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (५) リザルト".
  27. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  28. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  29. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  30. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (४) リザルト".
  31. ^ COLT F२०००, www.mitsubishi-motors.co.jp Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  32. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".
  33. ^ "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  34. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठपवन कल्याणविशेष:शोधाप्रणिती शिंदेदिशामुंजा (भूत)महाराष्ट्र विधानसभाचिराग पासवाननवग्रह स्तोत्रनिलेश लंकेभारताच्या पंतप्रधानांची यादीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरएन. चंद्रबाबू नायडूभारताचे संविधानशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजन सेना पक्षसंत तुकारामरायगड (किल्ला)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशरद पवारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रामधील जिल्हेमटकामहाराष्ट्रखासदारनरेंद्र मोदीमहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुषमा अंधारेजागतिक दिवसरक्षा खडसेवाय.एस. जगनमोहन रेड्डीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणा