कोब्लेन्झ

कोब्लेन्झ (जर्मन: Koblenz) हे जर्मनी देशाच्या ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या ऱ्हाइनलांड भागात ऱ्हाईन नदीच्या दोन्ही काठांवर वसले असून येथे मोसेल नदी ऱ्हाईनला मिळते. २०१५ साली १.१२ लाख लोकसंख्या असलेले कोब्लेन्झ माइंत्सलुडविक्सहाफेन खालोखाल ऱ्हाइनलांड-फाल्त्समधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

कोब्लेन्झ
Koblenz
जर्मनीमधील शहर

ऱ्हाईन नदीच्या काठावर वसलेले कोब्लेन्झ
ध्वज
चिन्ह
कोब्लेन्झ is located in जर्मनी
कोब्लेन्झ
कोब्लेन्झ
कोब्लेन्झचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°21′35″N 7°35′52″E / 50.35972°N 7.59778°E / 50.35972; 7.59778

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य ऱ्हाइनलांड-फाल्त्स
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ८
क्षेत्रफळ १०५ चौ. किमी (४१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३१५ फूट (९६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,१२,५८६
  - घनता १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.koblenz.de/


हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: वटपौर्णिमाक्लिओपात्राआंतरराष्ट्रीय योग दिनमुखपृष्ठशिवाजी महाराजवडविशेष:शोधायोगनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगणपती स्तोत्रेदिशाशाहू महाराजमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रनालंदा विद्यापीठसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरजागतिक दिवसभारताचे संविधानसावित्री आणि सत्यवानरायगड (किल्ला)योगासनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुंजा (भूत)पसायदानवट सावित्रीपांडुरंग सदाशिव सानेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकइतर मागास वर्गनामदेवमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीउंट