पंजाब किंग्स

आयपीएल मधील संघ
(किंग्स XI पंजाब या पानावरून पुनर्निर्देशित)

किंग्ज XI पंजाब हा मोहाली शहराचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय प्रीमियर लीगमधील एक संघ आहे.

किंग्ज XI पंजाब
पूर्ण नावकिंग्स XI पंजाब
स्थापना२००८
मैदानइंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम
(आसनक्षमता ६१,५००)
मालकप्रिती झिंटा, नेस वाडिया,
करण पॉल
आणि मोहित बर्मन
कर्णधारशिखर धवन
लीगभारतीय प्रीमियर लीग
२०१२
Left armBodyRight arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
पहिला सामनाएप्रिल १८ २००८
चेन्नई वि. पंजाब
सर्वात जास्त धावाशॉन मार्श
सर्वात जास्त बळीश्रीसंत
सद्य हंगाम
किंग्स XI पंजाब -रंग

फ्रॅंचाईज इतिहास

संपादन

या संघाची मालकी प्रीती झिंटा, नेस वाडिया (बॉम्बे डाईंग), करण पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) व मोहित बर्मन (डाबर) यांच्याकडे आहे. संघाची मालकी मिळविण्यासाठी त्यांनी एकूण ७.६ कोटी अमेरिकन डॉलर दिलेले आहेत.

खेळाडू

संपादन

भारताचा मधल्या फळीतील खेळाडू युवराज सिंग हा या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. त्याच्या व्यतिरिक्त संघात भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली व श्रीलंकेचे फलंदाज माहेला जयवर्दनेकुमार संघकारा यांचा समावेश आहे.[१]

सद्य संघ

संपादन
किंग्स XI पंजाब संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू

अधिक संघ

प्रबंधक व प्रशिक्षण चमू

संपादन

प्रबंधक :

सामने आणि निकाल

संपादन

सर्वंकष प्रदर्शन

संपादन
प्रदर्शन माहिती
वर्षसामनेविजयपराभवअनिर्णितविजय %
२००८१५१०६६.६७%
२००९१४५०.००%
२०१०१४१०२८.५७%
२०१११४५०.००%
एकूण५६२८२८५०%
विरुद्धसामनेविजयपराभवसमसमानअनिर्णितविजय%
डेक्कन चार्जर्स७१.४३%
दिल्ली डेरडेव्हिल्स४२.८६%
कोची टस्कर्स केरला१००%
कोलकाता नाईट रायडर्स५०.००%
मुंबई इंडियन्स६६.६७%
राजस्थान रॉयल्स४२.८६%
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर५७.१४%
पुणे वॉरियर्स इंडिया०.००%
चेन्नई सुपर किंग्स१२.५०%
पूर्ण तक्ता क्रिकैंफो

२००८चा हंगाम

संपादन
क्र.तारीखविरुद्धस्थळनिकाल
१९ एप्रिलचेन्नई सुपर किंग्समोहाली१३ धावांनी पराभव
२१ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपूर६ गड्यांनी पराभव
२५ एप्रिलमुंबई इंडियन्समोहाली६६ धावांनी विजय, सामनावीर – कुमार संघकारा – ९४ (५६)
२७ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्समोहाली४ गडी राखून विजय, सामनावीर – सायमन कॅटीच – ७५ (५२)
१ मेडेक्कन चार्जर्सहैदराबाद७ गडी राखून विजय, सामनावीर – शॉन मार्श – ८४* (६२)
३ मेकोलकाता नाईट रायडर्समोहाली९ धावांनी विजय – इरफान पठाण – २४* (२६) and २/१८ (४ षटके)
५ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबेंगलोर६ गड्यांनी विजय, सामनावीर – श्रीसंत – २/१९ (४ षटके)
१० मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई१८ धावांनी पराभव
१२ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमोहाली९ गड्यांनी विजय, सामनावीर – शॉन मार्श – ७४* (५१)
१०१७ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली६ धावांनी विजय (ड्/लू), सामनावीर – महेला जयवर्धने – ३६* (१७)
११२१ मेमुंबई इंडियन्समुंबई१ धावाने विजय, सामनावीर – शॉन मार्श – ८१ (५६)
१२२३ मेडेक्कन चार्जर्समोहाली६ गड्यांनी विजय, सामनावीर – शॉन मार्श – ६० (४६)
१३२५ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता३ गड्यांनी पराभव
१४२८ मेराजस्थान रॉयल्समोहाली४१ धावांनी विजय, सामनावीर – शॉन मार्श – ११५ (६९)
१५३१ मेचेन्नई सुपर किंग्स (उपांत्य सामना #२)मुंबई९ गड्यांनी पराभव
एकूणप्रदर्शन १०-५, आयपीएल २००८ मध्ये उपांत्य फेरी खेळले.

२००९चा हंगाम

संपादन
क्र.तारीखविरुद्धस्थळनिकाल
१९ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सकेप टाउन१० गड्यांनी पराभव (ड/लू)
२१ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सदरबान११ धावांनी पराभव (ड/लू)
२४ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरबान७ गडी राखुन विजयी, सामनावीर - रविंद्र बोपारा ८४ (५९)
२६ एप्रिलराजस्थान रॉयल्सकेप टाऊन२७ धावांनी विजयी, सामनावीर - कुमार संघकारा
२९ एप्रिलमुंबई इंडियन्सदरबान३ धावांनी विजयी, सामनावीर - कुमार संघकारा ४५* (४४)
१ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरबान८ धावांनी पराभव, सामनावीर - युवराज सिंग ३/२२ (४षटके) & ५० (३३)
३ मेकोलकाता नाईट रायडर्सपोर्ट एलिझाबेथ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - महेला जयवर्धने ५२* (४१)
५ मेराजस्थान रॉयल्सदरबान७८ धावांनी पराभव
७ मेचेन्नई सुपर किंग्सप्रिटोरिया१२ धावांनी पराभव
१०९ मेडेक्कन चार्जर्सनॉर्थर्न केप३ गडी राखून विजयी, सामनावीर - महेला जयवर्धने
१११२ मेमुंबई इंडियन्सप्रिटोरिया८ गड्यांनी पराभव
१२१५ मेदिल्ली डेरडेव्हिल्सब्लोंफॉंटेन६ गडी राखून विजयी, सामनावीर - ब्रेट ली ३/१५ (४ षटके)
१३१७ मेडेक्कन चार्जर्सजोहान्सबर्ग१ धावाने विजयी - युवराज सिंग २० (१८) & ३/१३ (४ षटके)
१४२० मेचेन्नई सुपर किंग्सदरबान२४ धावांनी पराभव
एकूणप्रदर्शन ७-७, उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

२०१०चा हंगाम

संपादन
क्र.तारीखविरुद्धस्थळनिकाल
१३ मार्चदिल्ली डेरडेव्हिल्समोहाली५ गड्यांनी पराभव
१६ मार्चरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर८ गड्यांनी पराभव
१९ मार्चडेक्कन चार्जर्सकटक६ धावांनी पराभव
२१ मार्चचेन्नई सुपर किंग्सचेन्नईविजयी (सुपर ओव्हर), सामनावीर - यॉन थेरॉन २/१७(४ षटके),२ बळी सुपर ओव्हर
२४ मार्चराजस्थान रॉयल्समोहाली३१ धावांनी पराभव
२७ मार्चकोलकाता नाईट रायडर्समोहाली३९ धावांनी पराभव
३० मार्चमुंबई इंडियन्समुंबई४ गड्यांनी पराभव
२ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमोहाली६ गड्यांनी पराभव
४ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता८ गडी राखुन विजयी, सामनावीर - महेला जयवर्धने ११०* (५९)
१०७ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर९ गड्यांनी पराभव
११९ एप्रिलमुंबई इंडियन्समोहाली६ गडी राखुन विजयी, सामनावीर - कुमार संघकारा ५६ (४२)
१२११ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली७ गडी राखुन विजयी, सामनावीर - पियुश चावला २/१६(४)
१३१६ एप्रिलडेक्कन चार्जर्सधरमशाला५ गड्यांनी पराभव
१४१८ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सधरमशाला६ गड्यांनी पराभव
एकूणप्रदर्शन ४-१०, उपांत्य फेरीस पात्र नाही

२०११चा हंगाम

संपादन
क्र.तारीखविरुद्धस्थळनिकाल
१० एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियामुंबई७ गड्यांनी पराभव
१३ एप्रिलचेन्नई सुपर किंग्समोहाली६ गडी राखून विजयी, सामनावीर – पॉल वल्थाटी – १२०* (६३)
१६ एप्रिलडेक्कन चार्जर्सहैद्राबाद८ गडी राखून विजयी, सामनावीर – पॉल वल्थाटी – ७५ (४७) and ४/२९ (४ षटके)
२१ एप्रिलराजस्थान रॉयल्समोहाली४८ धावांनी विजयी, सामनावीर – शॉन मार्श – ७१ (४२)
२३ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली२९ धावांनी पराभव
३० एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकलकत्ता८ गड्यांनी पराभव
२ मेमुंबई इंडियन्समुंबई२३ धावांनी पराभव
६ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबेंगलोर८५ धावांनी पराभव
८ मेपुणे वॉरियर्स इंडियामोहाली५ गड्यांनी पराभव
१०१० मेमुंबई इंडियन्समोहाली७९ धावांनी विजयी, सामनावीर – भार्गव भट्ट - ४/२२ (२.५ षटके)
१११३ मेकोची टस्कर्स केरलाइंदोर६ गडी राखून विजयी, सामनावीर – दिनेश कार्तिक – ६९ (३३)
१२१५ मेदिल्ली डेरडेव्हिल्सधरमशाळा२९ धावांनी विजयी, सामनावीर – पियुश चावला - ३/१६ (४ षटके)
१३१७ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरधरमशाळा१११ धावांनी विजयी, सामनावीर - ऍडम गिलक्रिस्ट – १०६ (५५)
१४२१ मेडेक्कन चार्जर्सधरमशाळा८२ धावांनी पराभव
एकूणप्रदर्शन ७-७, प्ले ऑफसाठी पात्र नाही

२०१२चा हंगाम

संपादन
कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, असे १६ सामने खेळला..
क्र.तारीखविरुद्धस्थळनिकालधावफलक
६ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपूर३१ धावांनी पराभवधावफलक
८ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियापुणे२२ धावांनी पराभवधावफलक
१२ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियामोहाली?
१५ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकलकत्ता?
१८ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्समोहाली?
२० एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमोहाली?
२२ एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई?
२५ एप्रिलमुंबई इंडियन्समोहाली?
२८ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई?
१०२ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर?
११५ मेराजस्थान रॉयल्समोहाली?
१२८ मेडेक्कन चार्जर्सहैदराबाद?
१३१३ मेडेक्कन चार्जर्समोहाली?
१४१५ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली?
१५१७ मेचेन्नई सुपर किंग्सधरमशाळा?
१६१९ मेदिल्ली डेरडेव्हिल्सधरमशाळा?
एकूण

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ किंग्स XI पंजाब संघ
  2. ^ "पंजाब ची डुबती नैया मॅक्सवेल च्या हाती". Archived from the original on 2021-05-23. २३ मे २०२१ रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा