अशोकस्तंभ

अशोकस्तंभ ही उत्तर भारतीय उपखंडात सर्वत्र पसरलेली दगडी खांबांची एक मालिकाच आहे आणि ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य राजा सम्राट अशोकांनी आपल्या राज्यकारभारादरम्यान या खांबांची उभारणी केलेली आहे. या खांबांची सरासरी उंची ४० ते ५० फुटांदरम्यान असून वजन प्रत्येकी ५० टनांच्या आसपास आहे. हे खांब वाराणसीच्या जवळ दक्षिणेकडे असलेल्या चुनार इथल्या खाणींमधल्या दगडांपासून बनवले गेले आहे आणि जिथे जिथे या खांबांची उभारणी करायची होती त्या जागांपर्यंत, कधी कधी तर १०० मैल लांब अंतरापर्यंत हे खांब हळूहळू ढकलत नेले गेले.

वैशाली या पुरातन नगरीत असलेला अशोक स्तंभ
एकच सिंह असलेला लुंबिनी येथील अशोक स्तंभ
६व्या अशोक स्तंभावरील ब्राह्मीलिपीत कोरलेला मजकूर
दिल्ली येथील लोखंडी स्तंभ

सम्राट अशोकांची आज्ञापत्रे ज्यावर कोरली होती अशा स्तंभांपैकी एक स्तंभ दिल्लीला आहे आणि एक प्रयागराजमध्ये आहे.

स्तंभाचे वर्णन संपादन

दिल्लीयेथील स्तंभ ===

खांबांची उभारणी संपादन

स्तंभावर वापरलेली भाषा संपादन

स्तंभावर धम्म लिपि मधे सम्राट अशोक यांनी त्यांच्या आज्ञा कोरून ठेवल्या आहेत

शोधाचा इतिहास संपादन

बांधकामाची पाश्वभूमी संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाबाबासाहेब आंबेडकरनवग्रह स्तोत्रसुषमा अंधारेगणपती स्तोत्रेदिशाप्रदूषणभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीचिपको आंदोलनवायू प्रदूषणसंगणक विज्ञानग्रामपंचायतखासदारनाशिक लोकसभा मतदारसंघसाडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्रामधील जिल्हेसंभाजी भोसलेमहाराष्ट्रज्ञानेश्वरसंत तुकारामहरितगृह परिणामजागतिक तापमानवाढलोकसभामराठी भाषादिंडोरी लोकसभा मतदारसंघमानवी हक्कअभिजात भाषागौतम बुद्धवर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेसाष्टांग नमस्कार (नाटक)भूकंपधुळे लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोग