अँटोनियस पायस

ॲंटोनियस पायस (लॅटिन: Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius) (१९ सप्टेंबर, इ.स. ८६७ मार्च, इ.स. १६१) हा रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट होता.

ॲंटोनियस पायस
रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट
अधिकारकाळ११ जुलै, इ.स. १३८
७ मार्च, इ.स. १६१
जन्म१९ सप्टेंबर, इ.स. ८६
लानुविअम, इटली
मृत्यू७ मार्च, इ.स. १६१
लोरीअम
पूर्वाधिकारीहेड्रियान
उत्तराधिकारीमार्कस ऑरेलियस
वडीलटायटस ऑरेलिअस फल्वस
आईआरिआ फॅदिल्ला
इतर पत्नीफाऊस्टीना
संततीफाऊस्टीना द यंगर
राजघराणेनेर्व्हा-ॲंटोनायन

पार्श्वभूमी संपादन

हेड्रियान या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी ॲंटोनियस पायस याला आपला वारस निवडले. ॲंटोनियस पायस हा प्राचीन नेर्व्हा-ॲंटोनायन वंशातील होता. याचा जन्म लानुविअम जवळ इ.स. ८६ साली झाला.[१] याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर इ.स. ९८मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ शूल्त्झ, सिलीआ ई. रिलीजन इन रिपब्लिकन इटली (इंग्रजी भाषेत). २ जून, २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमहाराष्ट्र दिनकुतुब मिनारमुखपृष्ठअलिप्ततावादी चळवळमुहम्मद बिन तुघलकविशेष:शोधाभारत सरकार कायदा १९३५भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्राचा इतिहासदिशाबाबासाहेब आंबेडकरमराठी भाषानवग्रह स्तोत्रभारतीय स्थापत्यकलागणपती स्तोत्रेदुसरे महायुद्धलोकमान्य टिळकसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्रभारताचे संविधानकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनाटोमनसबदारस्वदेशी चळवळभारतीय रिझर्व बँकसंभाजी भोसलेखासदारशाह जहानभाषावार प्रांतरचनाज्ञानेश्वरसोव्हिएत संघपुणे लोकसभा मतदारसंघसंत तुकारामब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबारामती लोकसभा मतदारसंघशाहू महाराज