वर्धा लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

वर्धा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या वर्धा जिल्ह्यामधील ४ व अमरावती जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

अमरावती जिल्हा
वर्धा जिल्हा

खासदार संपादन

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७--
दुसरी लोकसभा१९५७-६२कमलनयन जमनालाल बजाजकाँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७कमलनयन जमनालाल बजाजकाँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१कमलनयन जमनालाल बजाजकाँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७जे.जी. कदमकाँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८०संतोष घोडेकाँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४वसंत साठेकाँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९वसंत साठेकाँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१वसंत साठेकाँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६रामचंद्र मारोतराव घंगारेभारतीय कम्युनिस्ट पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८विजय मुडेभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९दत्ता मेघेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४प्रभा रावभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९सुरेश वाघमारेभारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४दत्ता मेघेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९रामदास तडसभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-रामदास तडसभारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका संपादन

२०२४ लोकसभा निवडणुक : वर्धा लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्षउमेदवारप्राप्त मते%±%
भारतीय जनता पक्षरामदास चंद्रभान तडस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)अमर शरद काळे
बहुजन समाज पक्षडॉ. मोहन रामरावजी रैकवार
अखिल भारतीय परिवार पक्षअक्षय मेहारे भारतीय
विदर्भ राज्य आघाडीआशिष लेखीराम इझनकार
महाराष्ट्र विकास आघाडीउमेश सोमाजी वावारे
हिंदराष्ट्र संघकृष्णा अण्णाजी कालोडे
लोक स्वराज्य पक्षकृष्णा सुभाषराव फुलकारी
देश जनहित पक्षदिक्षिता आनंद
गोंडवाना गणतंत्र पक्षमारोती गुलाबराव उईके
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाडॉ. मोरेश्वर रामजी नगराळे
वंचित बहुजन आघाडीप्राध्यापक राजेंद्र गुलाबराव साळुंखे
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकरामराव बाजीराव घोडसकर
अपक्षअनिल के. घुसे
अपक्षअरविंद शामराव लिल्लोरे
अपक्षआसिफ
अपक्षकिशोर बाबा पवार
अपक्षजगदीश उद्धवराव वानखडे
अपक्षपुजा पंकज तडस
अपक्षॲड. भास्कर मारोतराव नेवारे
अपक्षरमेश सिन्हा
अपक्षराहुल टी. भोयार
अपक्षविनोद ज्ञानेश्वरराव श्रीराव
अपक्षसुहास ठाकरे
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायमउलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: वर्धा
पक्षउमेदवारमते%±%
काँग्रेसदत्ता मेघे३,५२,८५३४५.८८
भाजपसुरेश वाघमारे२,५६,९३५३३.४१
बसपाबिपीन कांगळे१,३१,६४३१७.१२
अपक्षसारंग यावलकर७,६८६
क्रांतीसेना महाराष्ट्ररमेश दिवटे३,९२१०.५१
अपक्षप्रकाश रामटेके३,४४९०.४५
अपक्षविश्ववेश्वर तगाडे२,८४९०.३७
गोंडवाना गणतंत्र पक्षनारायणराव चिदम१,९९६०.२६
अपक्षजगन्नाथ राऊत१,५१८०.२
अपक्षगुणवंत दवांडे१,२३३०.१६
पीपल्स रिपब्लिकन पक्षनितीन चव्हाण१,१०५०.१४
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्षप्यारे शेख९०७०.१२
अपक्षईश्वरकुमार घारपुरे८६९०.११
आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षसंगीता कांबळे७९८०.१
बहुमत९५,९१८१२.४७
मतदान७,६९,१३२
काँग्रेस विजयी भाजप पासुनबदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
भाजपरामदास तडस
काँग्रेससागर मेघे
आम आदमी पार्टीअलिम पटेल
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्रामटकाशिवाजी महाराजकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहातकणंगले लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकामाढा लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थमुखपृष्ठखासदारविशेष:शोधासांगली लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेदिशामराठी भाषाबाबासाहेब आंबेडकरलोकसभासातारा लोकसभा मतदारसंघशाहू महाराजसोलापूर लोकसभा मतदारसंघशरद पवारलातूर लोकसभा मतदारसंघगोरा कुंभारनवग्रह स्तोत्रहवामानप्रणिती शिंदेअक्षय्य तृतीयामावळ लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानमहाराष्ट्रसंभाजी भोसलेसाडेतीन शुभ मुहूर्तशिरूर लोकसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघखडकवासला विधानसभा मतदारसंघ