अकोला लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

अकोला हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यामधील ५ व वाशिम जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

अकोला जिल्हा
वाशिम जिल्हा

खासदार संपादन

संजय धोत्रे, विद्यमान खासदार
लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७--
दुसरी लोकसभा१९५७-६२गोपालराव बाजीराव खेडकरकाँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७एम.एम. हक्‌काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१के.एम. असगर हुसैनकाँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७के.एम. असगर हुसैन (१९७१-७२)
वसंत साठे (१९७२-७७)
काँग्रेस
भारतीय रिपब्लिकन पक्ष (खोब्रागडे)
सहावी लोकसभा१९७७-८०वसंत साठेकाँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४मधुसूदन वैराळेकाँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९मधुसूदन वैराळेकाँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१भाऊसाहेब फंडकरभारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६पाडुरंग पुंडलिक फंडकरभारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८पाडुरंग पुंडलिक फंडकरभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९प्रकाश यशवंत आंबेडकरभारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४प्रकाश यशवंत आंबेडकरभारिप बहुजन महासंघ
चौदावी लोकसभा२००४-२००९संजय धोत्रेभारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४संजय धोत्रेभारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९संजय धोत्रेभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-संजय धोत्रेभारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका संपादन

२०२४ लोकसभा निवडणुक : अकोला लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्षउमेदवारप्राप्त मते%±%
भारतीय जनता पक्षअनुप संजय धोत्रे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसअभय काशीनाथ पाटील
बहुजन समाज पक्षकाशीनाथ विश्वनाथ धामोडे
जय विदर्भ पक्षअधाऊ रविकांत रामकृष्ण
वंचित बहुजन आघाडीप्रकाश यशवंत आंबेडकर
भारतीय राष्ट्रीय लीगॲड. नजीब शेख
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (समाजवादी)प्रिती प्रमोद सदानशिव
जनसेवा गोंडवाना पक्षबबन महादेव सयाम
आझाद अधिकार सेनाअजाझ मोहम्मद ताहीर
अपक्षअशोक किसनराव थोरात
अपक्षआचार्यदीप सुभाषचंद्र गणोजे
अपक्षउज्ज्वला विनायक राऊत
अपक्षदिलीप शत्रूघन म्हैसाने
अपक्षधर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी
अपक्षमुरलीधर लालसिंह पवार
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायमउलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: अकोला
पक्षउमेदवारमते%±%
भाजपसंजय धोत्रे२,८७,५२६३८.९०
भारिप बहुजन महासंघप्रकाश यशवंत आंबेडकर२,२२,६७८३०.१३
काँग्रेसबाबासाहेब धाबेकर१,८२,७७६२४.७३
अपक्षमुजाहिद खान२२,६६६३.०६
अपक्षवासुदेवराव खाडे८,२६६१.११
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्षअतिक जिलानी४,३४५०.५८
क्रांतिकारी जय हिंद सेनागणेश ताटे३,०५९०.४१
अपक्षदेवीदास राऊत२,८१००.३८
अपक्षठाकुरदास चौधरी१,९९४०.२६
अपक्षअजबराव बोंगडे१,४३००.१९
राष्ट्रीय समाज पक्षदिपक तिरके१,४०५०.१९
बहुमत४,५१,४२९६१.०९
मतदान
भाजप पक्षाने विजय राखलाबदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
भारिप बहुजन महासंघप्रकाश यशवंत आंबेडकर
भाजपसंजय धोत्रे
काँग्रेसहिदायत पटेल
आम आदमी पार्टीअजय हिंगलेकर
बहुमत
मतदान

संदर्भ संपादन


हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्रामटकाशिवाजी महाराजकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहातकणंगले लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकामाढा लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थमुखपृष्ठखासदारविशेष:शोधासांगली लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेदिशामराठी भाषाबाबासाहेब आंबेडकरलोकसभासातारा लोकसभा मतदारसंघशाहू महाराजसोलापूर लोकसभा मतदारसंघशरद पवारलातूर लोकसभा मतदारसंघगोरा कुंभारनवग्रह स्तोत्रहवामानप्रणिती शिंदेअक्षय्य तृतीयामावळ लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानमहाराष्ट्रसंभाजी भोसलेसाडेतीन शुभ मुहूर्तशिरूर लोकसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघखडकवासला विधानसभा मतदारसंघ