२०२४ मधील भारतातील निवडणुका

२०२४ मधील भारतातील निवडणुकांमध्ये भारताच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि राज्यसभा निवडणुका, राज्य विधानसभेच्या निवडणुका, पंचायती निवडणुका आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश अपेक्षित आहे .

सार्वत्रिक निवडणूक संपादन

२०१४ मध्ये १८व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी होणारी राष्ट्रीय निवडणूक अयोजीत होणार आहे. [१] [२] [३]

तारीख*देशआधीचे सरकारनिवडणुकीपूर्वीचे पंतप्रधाननंतरचे सरकारपंतप्रधान निवडले
एप्रिल ते मे २०२४*भारतराष्ट्रीय लोकशाही आघाडीनरेंद्र मोदी [४]ठरले नाहीठरले नाही

*  तात्पुरत्या तारखा

विधानसभेच्या निवडणुका संपादन

२०२४ मध्ये होणाऱ्या पुढील विधानसभेच्या निवडणुका आहेत:[५] [६] [७] [८]

तारखाराज्यआधीचे सरकारआधीचे मुख्यमंत्रीनंतरचे सरकारनंतरचे मुख्यमंत्रीनकाशा
एप्रिल २०२४आंध्र प्रदेशवाय.एस.आर. काँग्रेस पक्षवाय.एस. जगनमोहन रेड्डीठरले नाही
एप्रिल २०२४अरुणाचल प्रदेशभारतीय जनता पक्षपेमा खांडूठरले नाही
नॅशनल पीपल्स पार्टी
एप्रिल २०२४ओडिशाबिजू जनता दलनवीन पटनायकठरले नाही
एप्रिल २०२४सिक्कीमसिक्कीम क्रांतिकारी मोर्चाप्रेम सिंह तमांगठरले नाही
भारतीय जनता पक्ष
ऑक्टोबर २०२४हरियाणाभारतीय जनता पक्षमनोहरलाल खट्टरठरले नाही
जननायक जनता पार्टी
हरियाणा लोकहित पार्टी
ऑक्टोबर २०२४महाराष्ट्रराष्ट्रीय लोकशाही आघाडीएकनाथ शिंदेठरले नाही
नोव्हेंबर/डिसेंबर २०२४झारखंडमहागठबंधन (झारखंड)हेमंत सोरेनठरले नाही
ठरले नाही [९]जम्मू आणि काश्मीरराष्ट्रपती राजवटठरले नाही

संदर्भ संपादन

  1. ^ "'PM Modi preparing for 2024 elections': Sanjay Raut on Gujarat developments". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 18 September 2021.
  2. ^ Deka, Kaushik (2021-10-17). "Will Rahul Gandhi get his 'Team 2024' in 2022?". India Today (इंग्रजी भाषेत).
  3. ^ Sinha, Akash (2021-07-29). "'Khela Hobe'? Five roadblocks to Mamata Banerjee's national ambitions for 2024 elections". The Financial Express (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "In a first, PM Modi hints fighting for third term in 2024 Lok Sabha elections". News Nation (इंग्रजी भाषेत). 2021-04-19 रोजी पाहिले.
  5. ^ Kumar, Jyoti (2021-11-18). "मुख्यमंत्री पीएस गोले सोरेंग-चाकुंग सीट से लड़ेंगे 2024 का विधानसभा चुनाव, बेटे ने दी जानकारी" [Chief Minister PS Golay will contest 2024 assembly elections from Soreng-Chakung seat, according to son]. Patrika (हिंदी भाषेत). Archived from the original on 27 November 2021. 2021-12-18 रोजी पाहिले.
  6. ^ Rawal, Swapnil (2021-06-17). "Will fight 2024 assembly elections with NCP: Shiv Sena". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 17 June 2021. 2021-12-18 रोजी पाहिले.
  7. ^ Staff Reporter (2021-11-16). "BJP planning strategy to come to power in Andhra Pradesh in 2024". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-12-18 रोजी पाहिले.
  8. ^ "Arunachal: Don't vote to BJP, if Seppa-Chayang Tajo road is not completed by 2024 polls, says Pema Khandu". Arunachal24 (इंग्रजी भाषेत). 2021-11-24. Archived from the original on 25 November 2021. 2021-12-18 रोजी पाहिले.
  9. ^ Vishnoi, Anubhuti (2023-07-26). "J&K elections likely to be held along with Lok Sabha polls next year". The Economic Times. ISSN 0013-0389. 2023-07-28 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाजी.ए. कुलकर्णीरामायणसूर्यबाबासाहेब आंबेडकरजागतिक तापमानवाढदशरथशाश्वत विकासनवग्रह स्तोत्रसमुद्रमंथनदिशाभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभगवद्‌गीतागणपती स्तोत्रेसुषमा अंधारेवाल्मिकी ऋषीजैवविविधताभारताचे संविधाननाशिक लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनाखासदारदिंडोरी लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेमहाराष्ट्रामधील जिल्हेचिपको आंदोलनसंत तुकारामलोकसभासांडपाणी शुद्धीकरणअभिजात भाषामहाराष्ट्रगौतम बुद्धपाणलोट क्षेत्रज्ञानेश्वरमराठी भाषा