१. एफ.सी. न्युर्नबर्ग

१. एफ.से. न्युर्नबर्ग (जर्मन: 1. Fußball-Club Nürnberg Verein für Leibesübungen e. V.) हा जर्मनी देशाच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अत्यंत यशस्वी असलेला हा क्लब गेली अनेक शतके खराब प्रदर्शन करीत आहे व आजवर त्याची ७ वेळा अव्वल फुटबॉल श्रेणीमधून हकालपट्टी झाली आहे.

न्युर्नबर्ग
पूर्ण नाव१ एफ.सी. न्युर्नबर्ग
टोपणनावDer Club
स्थापना४ मे, इ.स. १९००
मैदानफ्रांकनस्टेडियोन
न्युर्नबर्ग, बायर्न, जर्मनी
(आसनक्षमता: ४८,५४८)
लीगफुसबॉल-बुंडेसलीगा
२०११-१२१०
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा