हमादान प्रांत

हमादान प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-हमादान ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ १९,३६८ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६ च्या गणनेनुसार या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. हमादान हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.

हमादान प्रांत
استان همدان
इराणचा प्रांत

हमादान प्रांतचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
हमादान प्रांतचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीहमादान
क्षेत्रफळ१९,३६८ चौ. किमी (७,४७८ चौ. मैल)
लोकसंख्या१७,०३,२६७
घनता८८ /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-13

हमादान प्रांताचा मुलूख डोंगराळ, पठारी आहे. झाग्रोस पर्वतरांगांचा घटक असणाऱ्या आल्वंद पर्वताची माळ हमादानाच्या वायव्येपासून नैऋत्येपर्यंत पसरली आहे.

बाह्य दुवे संपादन

  • "हमादान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत). Archived from the original on 2014-03-01. 2014-03-01 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेमुखपृष्ठमराठी भाषाविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरगंगाधर गाडेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानखासदारपुणे लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमटकामहाराष्ट्रसंभाजी भोसलेशरद पवारमाधवराव पेशवेकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाढा लोकसभा मतदारसंघलोकसभापेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरसांगली लोकसभा मतदारसंघशाहू महाराजभारताच्या पंतप्रधानांची यादीओमराजे निंबाळकररत्‍नाप्पा कुंभारअहमदनगर लोकसभा मतदारसंघहवामानसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेअक्षय्य तृतीया