सर्वोच्च शिखरे

८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची पर्वत शिखरे

जगातील सर्वोच्च १४ शिखरे ही ८,००० मीटर पेक्षा उंच आहेत. यातील सर्व शिखरे ही हिमालयातील असून, नेपाळ, चीन (तिबेट प्रांत), पाकव्याप्त काश्मीर व भारतात आहेत. एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर आहे. या शिखरांची यादी खालील प्रमाणे आहे.

सर्वोच्च शिखरांवरील पहिली चढाई नंगा पर्वतावर सन १८९५ मध्ये झाली या मोहिमेचे नेतृत्व आल्बर्ट ममेरी यांनी केले होते. मात्र त्यांचे प्रयत्‍न असफल झाले. अर्ध्या शतकानंतर मॉरिस हेरझॉग व लुईस लॅचेनाल यांनी अन्नपूर्णावर जून ३, १९५० रोजी पहिली यशस्वी चढाई केली.

राइनहार्ड मेसनर या इटालियन गिर्यारोहकाने ही सर्वच्या सर्व १४ सर्वोच्च शिखरे पहिल्यांदा पादाक्रांत करण्याचा मान मिळवला. १६ ऑक्टोबर १९८६ रोजी दहा वर्षाच्या कालखंडात ही मोहीम त्याने फत्ते केली. त्यानंतर आजवर अजून १४ गिर्यारोहकांनी हा मान मिळवला आहे. भारतीय गिर्यारोहकांनी ही शिखरे सर करण्यात मिळवलेले यशही लक्षणीय आहे. भारताकडून बहुतांशी लष्कराने काढलेल्या मोहिमांत यश मिळाले आहे.

या शिखरांपैकी ७ शिखरे ही सर्वॊच्च समजली गेली आहेत; ती अशी :-

The 'Seven Summits' are comprised of the highest mountains on each of the seven continents of the Earth: Mount Everest, Aconcagua, Denali, Kilimanjaro, Elbrus, Mount Vinson and Carstensz Pyramid.


शिखरउंचीस्थान्पहिली यशस्वी चढाईपहिले गिर्यारोहक(s)First ascent in winterFirst ascensionist(s) in winterएकूण यशस्वी चढायाs*दुर्घटना*म्रुत्यू दर*म्रुत्यू दर
१९९० च्या आधी*
म्रुत्यू दर
१९९० च्या नंतर*
एव्हरेस्ट८८४८ mनेपाळ/चीनमे २९ १९५३न्यूझीलंड एडमंड हिलरी
नेपाळ तेनसिंग नोर्गे
February 17 1980
पोलंड क्रिझ्स्टोफ विलिकी
पोलंड लेस्झेक किचे
१९२४१७९९.३०%३७%४.४%
के२८६११ mभारतजुलै ३१, १९५४इटली अखिली चोपाग्नोनी
इटली लिनो लासेडेल्ली
१९८५३२६.७७%४१%१९.७%
कांचनगंगा8586 mनेपाळ/भारतमे २५, १९५५युनायटेड किंग्डम जॉर्ज बँड
युनायटेड किंग्डम जो ब्राउन
January 111986पोलंड क्रिझ्स्टोफ विलीकी
पोलंड जर्झी कुकुझ्का
१८५४०२१.६२%२१%२२%
ल्होत्से८,५१६ mनेपाळ/चीनमे १८, १९५६स्वित्झर्लंड फ्रिट्झ ल्युशिंगर
स्वित्झर्लंड अर्न्स्ट रिझ
डिसेंबर ३१, इ.स. १९८८पोलंड क्रिझ्स्टोफ विलीकी२४३११४.५३%१४%२%
मकालू८,४६३ mनेपाळ/चीनमे १५, १९५५फ्रान्स जीन कोझी
फ्रान्स लिओनेल तेरे
२०६२२१०.६८%१६%८.५%
चो ओऊ८२०१ mनेपाळ/चीनऑक्टोबर १९, १९५४ऑस्ट्रिया योसेफ योखलर
नेपाळ पसांग दावा लामा
ऑस्ट्रिया हेर्बर्ट टिची
फेब्रुवारी १२, इ.स. १९८५पोलंड मॅचीये बर्बेका
पोलंड मॅचिये पावलिकोव्स्की
धवलगिरी८,१६७ mनेपाळमे १३, १९६०ऑस्ट्रिया कर्ट डिमबर्गर
स्वित्झर्लंड पेतर डिनर
नेपाळ नवांग दोर्जे
नेपाळ निमा दोर्जे
स्वित्झर्लंड एनर्स्ट फोरर
ऑस्ट्रिया अलबिन शेलबर्ट
जानेवारी २१, इ.स. १९८५पोलंड Andrzej Czok
पोलंड Jerzy Kukuczka
३१३५६१७.८९%३१%११%
मानसलू8163 mनेपाळमे ९, १९५६जपान तोशिओ इमानीशी
नेपाळ Gyalzen Norbu
जानेवारी १४, इ.स. १९८४पोलंड Maciej Berbeka
पोलंड Ryszard Gajewski
२४०५२२१.६७%३५.१६%१३.४२%
नंगा पर्वत8125 mपाकिस्तानJuly 3, 1953ऑस्ट्रिया हेरमान बुहल२१६६१२८.२४%७७%५.५%
अन्नपूर्णा १८,०९१ mनेपाळJune 3, 1950फ्रान्स Maurice Herzog
फ्रान्स Louis Lachenal
February 3, 1987पोलंड Jerzy Kukuczka
पोलंड Artur Hajzer
Gasherbrum I8068 mPakistan/ChinaJuly 5, 1958अमेरिका Andrew Kauffman
अमेरिका Pete Schoening
1952110.77%15.5%8.75%
ब्रॉड पीक८०४७ mपाकिस्तान/चीनजुन ९, १९५७ऑस्ट्रिया फ्रिट्झ विंटरस्टेलर
ऑस्ट्रिया मार्कुस स्मुक
ऑस्ट्रिया कर्ट डिमबर्गर
ऑस्ट्रिया हरमान बुहल
२५५१८७.२०%5%८.६%
Gasherbrum II8035 mपाकिस्तान/चीनJuly 8, 1956ऑस्ट्रिया Fritz Moravec
ऑस्ट्रिया Josef Larch
ऑस्ट्रिया Hans Willenpart
650172.62%7.8%0.44%
Shishapangma8027 mचीनMay 2, 1964Ten climbers led by
चीन Hsu Ching
January 14, 2005पोलंड Piotr Morawski
इटली Simone Moro
201199.45%2%16.8%

* As of September 2003, data from Chinese National Geography 2006.8, page 77.

चित्रे संपादन

🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन