राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने (National Institutes of Technology, नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी) ह्या भारतातील अव्वल दर्जाच्या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणाच्या संस्था आहेत. रीजनल इंजिनियरींग कॉलेज ह्या नावाने पूर्वी ओळखल्या जात असलेल्या ह्या १७ संस्थाचे अद्ययावत शैक्षणिक व अनुसंधान केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने २००२ साली घेतला. २००७ साली भारत सरकारने राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांना राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्था असा दर्जा दिला. सध्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थानांखालोखाल राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने देशामधील सर्वोत्तम सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये मानली जातात.

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांची स्थाने

भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये १ अशी एकूण ३० स्वायत्त दर्जाची राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने सध्या देशात कार्यरत आहेत. ह्या शैक्षणिक संस्थानांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्राच्या अनेक शाखांमध्ये पदवी, उच्चपदवी व डॉक्टरेट हे तीन शैक्षणिक कार्यक्रम चालवले जातात. कोणत्याही इतर विद्यापीठासोबत संलग्न नसणाऱ्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थाना संपूर्ण स्वायत्तता दिली गेली असून अभ्यासक्रम ठरवण्याचे सर्व अधिकार त्यांना आहेत. येथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जॉइंट एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन (जे.ई.ई.) ही परिक्षा द्यावी लागते.

यादी संपादन

एनआयटी आणि स्थाने, स्थापनेच्या तारखेनुसार क्रमवारी लावलेली[१]
#नावसंक्षिप्त नावस्थापनाएनआयटी म्हणून मान्यताशहरप्रदेशNIRF Rank[२]परिसराचा आकार (एकर)
अभियांत्रिकीएकूणचसंकेतस्थळ
मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अलाहाबादMNNIT१९६१२००२प्रयागराजउत्तर प्रदेश४२८८२२३mnnit.ac.in
मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भोपाळMANIT१९६०२००२भोपाळमध्य प्रदेश६०-६५०manit.ac.in
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूरVNIT१९६०२००२नागपूरमहाराष्ट्र३०५४२१५vnit.ac.in Archived 2009-05-06 at the Wayback Machine.
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था दुर्गापूरNITDGP१९६०२००२दुर्गापूरपश्चिम बंगाल२९७११८७nitdgp.ac.in
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था हमीरपूरNITH१९८६२००२हमीरपूरहिमाचल प्रदेश९९-३२०nith.ac.in
मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था जयपूरMNIT१९६३२००२जयपूरराजस्थान३७७२३१२mnit.ac.in Archived 2013-05-06 at the Wayback Machine.
डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधरNITJ१९८७२००२जलंधरपंजाब४९७८१५४nitj.ac.in
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था जमशेदपूरNITJSR१९६०२००२जमशेदपूरझारखंड८६-३२५nitjsr.ac.in Archived 2017-06-13 at the Wayback Machine.
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कुरुक्षेत्रNITKKR१९६३२००२कुरुक्षेत्रहरियाणा४४-३००nitkkr.ac.in
१०राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कालिकतNITC१९६१२००२कोळिकोडकेरळ२५-२९६nitc.ac.in
११राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था रुरकेलाNITR१९६१२००२राउरकेलाओडिशा२०४११२००nitrkl.ac.in
१२राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था सिलचरNITS१९६७२००२सिलचरआसाम४८९३६२५www.nits.ac.in
१३राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कर्नाटकNITK१९६०२००२सुरतकलकर्नाटक१०३२२९५nitk.ac.in
१४राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था वरंगळNITW१९५९२००२वरंगलतेलंगणा२३५९२५६nitw.ac.in
१५सरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था सुरतSVNIT१९६१२००२सुरतगुजरात४७९८२५०[३]svnit.ac.in Archived 2019-08-27 at the Wayback Machine.
१६राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था तिरुचिरापल्लीNITT१९६४२००२तिरुचिरापल्लीतमिळनाडू२३८००nitt.edu
१७राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था श्रीनगरNITSRI१९६०२००३श्रीनगरजम्मू आणि काश्मीर६९-१००www.nitsri.net Archived 2009-04-16 at the Wayback Machine.
१८राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था पाटणाNITP१८८६२००४पाटणाबिहार७२-४०nitp.ac.in
१९राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था रायपूरNITRR१९५६२००५रायपूरछत्तीसगढ६४-१००nitrr.ac.in
२०राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आगरताळाNITA१९६५२००६आगरताळात्रिपुरा९२-३६५.६nita.ac.in
२१राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अरुणाचल प्रदेशNITAP२०१०२०१०युपिआअरुणाचल प्रदेश१६०-www.nitap.in
२२राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था दिल्लीNITD२०१०२०१०नवी दिल्लीदिल्ली--५१nitdelhi.ac.in
२३राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवाNITG२०१०२०१०फार्मगुडीगोवा८५-३००nitgoa.ac.in
२४राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मणिपूरNITMN२०१०२०१०इंफाळमणिपूर११४-३४१nitmanipur.ac.in
२५राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मेघालयNITM२०१०२०१०शिलाँगमेघालय५९-३००nitm.ac.in
२६राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मिझोरमNITMZ२०१०२०१०ऐजॉलमिझोरम--१९०nitmz.ac.in/
२७राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागालँडNITN२०१०२०१०Chümoukedimaनागालँड--३००nitnagaland.ac.in
२८राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था पुदुच्चेरीNITPY२०१०२०१०करैकलपुदुच्चेरी१४४-२५८nitpy.ac.in
२९राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था सिक्कीमNITSKM२०१०२०१०रावंग्लासिक्कीम--nitsikkim.ac.in
३०राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था उत्तराखंडNITUK२०१०२०१०श्रीनगर, उत्तराखंडउत्तराखंड१८६-२००nituk.ac.in
३१राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आंध्र प्रदेशNITANP२०१५२०१५तडेपल्लीगुडेमआंध्र प्रदेश--१७८nitw.ac.in/nitandhra
  1. ^ "National Institutes of Technology | Government of India, Ministry of Human Resource Development". mhrd.gov.in (इंग्रजी भाषेत). 2017-06-29 रोजी पाहिले.
  2. ^ "National Institutional Ranking Framework 2021 (Engineering)". National Institutional Ranking Framework. Ministry of Education. 9 September 2021.
  3. ^ "SVNIT Annual Report 2019-20" (PDF). SVNIT.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजअहिल्याबाई होळकरमुखपृष्ठविशेष:शोधामनुस्मृतीनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक२०१९ लोकसभा निवडणुका२०२४ लोकसभा निवडणुकावर्ग:उझबेकिस्तानमधील शहरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानसंत तुकारामबापू वाटेगावकरज्ञानेश्वरलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविठ्ठल मंदिर (पंढरपूर)विनायक दामोदर सावरकरदिशाजून १महाराष्ट्रामधील जिल्हेमुक्ताबाईशिवाजी महाराजांची राजमुद्रागौतम बुद्धखासदारजागतिक दिवसआईमहाराष्ट्रसंभाजी भोसलेमटकामराठी भाषारायगड (किल्ला)नातीपसायदानसुषमा अंधारे