राळे

गवताच्या प्रजाती

राळे किंवा कांग (शास्त्रीय नाव : Setaria italica, सेटारिया इटालिका ; इंग्लिश : Foxtail Millet ;) हे एक भरड धान्य तथा तृणधान्य आहे.

राळे
राळ्याचे अपरिपक्व कणीस
राळ्याचे अपरिपक्व कणीस
शास्त्रीय वर्गीकरण
शास्त्रीय नाव
द्विनाम
त्रिपदी
राळे (सेटेरिया इटालिका) दाना

बऱ्याच वेळा राळा तांदूळ म्हणजे वऱ्याचे तांदूळ (भगर) असा अर्थ केला जातो, पण दोन्ही वेगवेगळे आहेत. टरफल काढलेल्या राळ्याचा उपयोग भातासाठी आणि खिरीसाठी केला जातो. हा तांदूळ मधुमेही लोकांसाठी खूप चांगला असतो.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत