रामनाथपुरम जिल्हा
भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.
रामनाथपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. तामिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखाताच्या व पाल्क सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या रामनाथपुरम जिल्ह्याची लोकसंख्या २११ साली १३.५३ लाख होती.
रामनाथपुरम जिल्हा இராமநாதபுரம் மாவட்டம் | |
तमिळनाडू राज्यातील जिल्हा | |
तमिळनाडू मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | तमिळनाडू |
मुख्यालय | रामनाथपुरम |
तालुके | ६ |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ४,१०४ चौरस किमी (१,५८५ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | १३,५३,४४५ (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३३० प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ८०.७२% |
-लिंग गुणोत्तर | ९८३ ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | रामनाथपुरम |
बाह्य दुवे संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण