मुख्यालय (Headquarters) हे ठिकाण सूचित करते जेथे संस्थेची (किंवा जिल्ह्याची/संघटनेची/प्रदेशाची/राज्याची/देशाची) बहुतेक महत्त्वाची कार्ये समन्वयित केली जातात. मुख्यालयातून त्या सबबाचा कार्यभार पाहिला जातो व त्यासंबंधीचे निर्णय हे तेथूनच घेतले जातात.

उदा. जिल्ह्याच्या मुख्यालयातून जिल्ह्याचा कारोभार पाहिला जातो. जिल्ह्याच्या संबधीत बहुतांश कार्यालये ही जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असतात. जसे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा न्यायालय व इतर.

मुख्यालय हा शब्द त्या ठिकाणी दर्शवितो जिथे सार्वजनिक संस्था कार्य करते, मग ते न्यायालय, एखादे सरकार, संस्था किंवा संस्था असो जी एखाद्या देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, कल्याणाची जबाबदारी असेलः जसे: संयुक्त राष्ट्र त्याचे मुख्यालय अमेरिकेत, जागतिक सीमाशुल्क संस्था, त्याचे मुख्यालय ब्रसेल्समध्ये आहे.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ https://mr.nsp-ie.org/sede-2581
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन