युएफा यूरो २००८

युएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७, इ.स. २००८ ते जून २९, इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६ च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.

युएफा यूरो २००८
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद २००८
(Fußball-Europameisterschaft 2008)
युएफा यूरो २००८ अधिकृत चिन्ह
स्पर्धा माहिती
यजमान देशऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
तारखाजून ७जून २९
संघ संख्या१६
स्थळ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेतास्पेनचा ध्वज स्पेन (2 वेळा)
उपविजेताजर्मनीचा ध्वज जर्मनी
इतर माहिती
एकूण सामने३१
एकूण गोल७७ (२.४८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या११,४०,९०२ (३६,८०३ प्रति सामना)
सर्वाधिक गोलस्पेन डेव्हिड व्हिया (४ गोल)

मैदान संपादन

वियेनाक्लागेनफुर्टसाल्झबुर्गइन्सब्रुक
अर्न्स्ट-हॅपल-स्टेडियोनहायपो-अरेनावाल्स सीजेहाइम स्टेडीयोनतिवोली नु
आसनाक्षमता: ५३,००८आसनाक्षमता: ३२,०००आसनाक्षमता: ३०,०००आसनाक्षमता: ३०,०००
बासेलबर्नजिनिव्हाझुरिक
सेंट जकोब-पार्कस्टेड दे सुइसेस्टेड दे जिनिव्हालेत्जिग्रुंड
आसनाक्षमता: ४२,५००आसनाक्षमता: ३२,०००आसनाक्षमता: ३२,०००आसनाक्षमता: ३०,०००

पात्र देश संपादन

देशपात्रतादिनांक पात्रआधीच्या स्पर्धा
 ऑस्ट्रिया००यजमान देश००डिसेंबर १२ २००२ (पदार्पण )
 स्वित्झर्लंड०१यजमान देश०१डिसेंबर १२ २००२ (१९९६, २००४)
 पोलंड०२गट अ विजेता०९नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (पदार्पण )
 पोर्तुगाल०३गट अ उपविजेता१४नोव्हेंबर २१ इ.स. २००७४ (१९८४, १९९६, २०००, २००४)
 इटली०४गट ब विजेता०६नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६८, १९८०, १९८८, १९९६, २०००, २००४)
 फ्रान्स०५गट ब उपविजेता०७नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६०, १९८४, १९९२, १९९६, २०००, २००४)
 ग्रीस०६गट क विजेता०३ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९८०, २००४)
 तुर्कस्तान०७गट क उपविजेता१२नोव्हेंबर २१ इ.स. २००७ (१९९६, २०००)
 चेक प्रजासत्ताक०८गट ड विजेता०५ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९६०, १९७६, १९८०, १९९६, २०००, २००४)
 जर्मनी०९गट ड उपविजेता०२ऑक्टोबर १३ इ.स. २००७९ (१९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
 क्रोएशिया१०गट इ विजेता०८नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९९६, २००४)
 रशिया११गट इ उपविजेता१५नोव्हेंबर २१ इ.स. २००७८ (१९६०, १९६४, १९६८, १९७२, १९८८, १९९२, १९९६, २००४)
 स्पेन१२गट फ विजेता११नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६४, १९८०, १९८४, १९८८, १९९६, २०००, २००४)
 स्वीडन१३गट फ उपविजेता१३नोव्हेंबर २१ इ.स. २००७ (१९९२, २०००, २००४)
 रोमेनिया१४गट ग विजेता०४ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९८४, १९९६, २०००)
 नेदरलँड्स१५गट ग उपविजेता१०नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९७६, १९८०, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
सहभागी देश
ठळक अंक विजेता संघ दर्शवतो

संघ संपादन

निकाल संपादन

गट विभाग संपादन

गट अ संपादन

संघसा.वि.अणिहा.गो+गो-गो.फ.गु.
 पोर्तुगाल+२
 तुर्कस्तान
 चेक प्रजासत्ताक−२
 स्वित्झर्लंड
जून ७ इ.स. २००८
स्वित्झर्लंड  ० – १  चेक प्रजासत्ताक
पोर्तुगाल  २ – ०  तुर्कस्तान
जून ११ इ.स. २००८
चेक प्रजासत्ताक  १ – ३  पोर्तुगाल
स्वित्झर्लंड  १ – २  तुर्कस्तान
जून १५ इ.स. २००८
स्वित्झर्लंड  २ – ०  पोर्तुगाल
तुर्कस्तान  ३ – २  चेक प्रजासत्ताक

गट ब संपादन

संघसा.वि.अणिहा.गो+गो-गो.फ.गु.
 क्रोएशिया+३
 जर्मनी+२
 ऑस्ट्रिया−२
 पोलंड−३
जून ८ इ.स. २००८
ऑस्ट्रिया  ० – १  क्रोएशिया
जर्मनी  २ – ०  पोलंड
जून १२ इ.स. २००८
क्रोएशिया  २ – १  जर्मनी
ऑस्ट्रिया  १ – १  पोलंड
जून १६ इ.स. २००८
पोलंड  ० – १  क्रोएशिया
ऑस्ट्रिया  ० – १  जर्मनी

गट क संपादन

संघसा.वि.अणिहा.गो+गो-गो.फ.गु.
 नेदरलँड्स+८
 इटली−१
 रोमेनिया−२
 फ्रान्स−५
जून ९ इ.स. २००८
रोमेनिया  ० – ०  फ्रान्स
नेदरलँड्स  ३ – ०  इटली
जून १३ इ.स. २००८
इटली  १ – १  रोमेनिया
नेदरलँड्स  ४ – १  फ्रान्स
जून १७ इ.स. २००८
नेदरलँड्स  २ - ०  रोमेनिया
फ्रान्स  ० - २  इटली

गट ड संपादन

संघसा.वि.अणिहा.गो+गो-गो.फ.गु.
 स्पेन+५
 रशिया
 स्वीडन−१
 ग्रीस−४
जून १० इ.स. २००८
स्पेन  ४ – १  रशिया
ग्रीस  ० – २  स्वीडन
जून १४ इ.स. २००८
स्वीडन  १ – २  स्पेन
ग्रीस  ० – १  रशिया
जून १८ इ.स. २००८
ग्रीस  १ – २  स्पेन
रशिया  २ – ०  स्वीडन

नोक आउट फेरी संपादन

उपांत्यपूर्वफेरीउपांत्यफेरीअंतिम सामना
          
जून १९ - बासेल    
   पोर्तुगाल २
जून २५ - बासेल
   जर्मनी  
   जर्मनी 
जून २० - वियेना
    तुर्कस्तान २ 
   क्रोएशिया १ (१)
जून २९ - वियेना
   तुर्कस्तान १ (३) 
   जर्मनी ०
जून २१ - बासेल
    स्पेन 
   नेदरलँड्स 1
जून २६ - वियेना
   रशिया 3 
   रशिया ०
जून २२ - वियेना
    स्पेन ३ 
   स्पेन ० (४)
   इटली ० (२) 

उपांत्य पूर्व फेरी संपादन




  पेनाल्टी 
व्हिया
कॅझोर्ला
सेना
गुइझा
फाब्रेगास
४ – २ ग्रोसो
दी रॉसी
कॅमोरानेसी
दी नताल
 

उपांत्य फेरी संपादन


अंतिम सामना संपादन

बाह्य दुवे संपादन


गट अगट बगट कगट ड
नॉकआउट फेरीअंतिम सामना
युएफा यूरो २००८ अधिक माहिती
पात्रतागुणांकनसंघकार्यक्रमडिसिप्लिनरी
अधिकारीबातमीप्रक्षेपणप्रायोजकमाहिती
उपांत्य फेरी
जर्मनीतुर्कस्तानरशियास्पेन
उपांत्य पूर्व फेरीतून बाद
क्रोएशियाइटलीनेदरलँड्सपोर्तुगाल
गट विभागतून बाद

चेक प्रजासत्ताकस्वित्झर्लंडऑस्ट्रियापोलंडफ्रान्सरोमेनियाग्रीसस्वीडन

🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीबिरसा मुंडाप्रतापराव गणपतराव जाधवएकनाथ खडसेविशेष:शोधामुखपृष्ठरामदास आठवलेमहाराणा प्रतापशिवाजी महाराजनरेंद्र मोदीविचित्रवीर्यभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनचिराग पासवानमुंजा (भूत)पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघनिर्मला सीतारामनद्रौपदी मुर्मूदिशासंत तुकारामरोहिणी खडसे-खेवलकरपवन कल्याणभारताचे राष्ट्रपतीनितीन गडकरीप्रणिती शिंदेपीयूष गोयलनवग्रह स्तोत्रखासदारज्ञानेश्वरभारताचे संविधानअनुप्रिया पटेलमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगणपती स्तोत्रेराममोहन एन. किंजरापूमहाराष्ट्र विधानसभाएन. चंद्रबाबू नायडू