मिनेइर्याओ

एस्तादियो मिनेइर्याओ (पोर्तुगीज: Estádio Governador Magalhães Pinto) हे ब्राझील देशाच्या बेलो होरिझोन्ते शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

मिनेइर्याओ
Mineirão
पूर्ण नावEstádio Governador Magalhães Pinto
स्थानबेलो होरिझोन्ते, मिनास जेराईस, ब्राझील
गुणक19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083गुणक: 19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083
उद्घाटन५ सप्टेंबर १९६५
पुनर्बांधणी२१ डिसेंबर २०१२
आसन क्षमता६२,१६०
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक

संपादन
तारीखवेळ (यूटीसी−०३:००)संघ #1निकाल.संघ #2फेरीप्रेक्षकसंख्या
जून 14, 201413:00  कोलंबियासामना 5  ग्रीसगट क
जून 17, 201413:00  बेल्जियमसामना 15  अल्जीरियागट ह
जून 21, 201413:00  आर्जेन्टिनासामना 27  इराणगट फ
जून 24, 201413:00  कोस्टा रिकासामना 40  इंग्लंडगट ड
जून 28, 201413:00गट अ विजेतासामना 49Runner-up Group B१६ संघांची फेरी
जुलै 8, 201417:00सामना ५७ विजेतासामना 61Winner सामना 58उपांत्य फेरी

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा