माणिक साहा

माणिक साहा (जन्म ८ जानेवारी १९५३) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आणि त्रिपुराचे ११ वे मुख्यमंत्री आहेत.[१] २०१६ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी साहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. एप्रिल २०२२ मध्ये, साहा राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर माणिक साहा यांनी १५ मे २०२२ रोजी त्रिपुराचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

माणिक साहा

विद्यमान
पदग्रहण
१५ मे २०२२
राज्यपालसत्यदेव नारायण आर्य
मागीलबिपलब कुमार देब

विद्यमान
पदग्रहण
२६ जून २०२२
मागीलआशिषकुमार साहा
मतदारसंघबोरडोवली शहर

कार्यकाळ
३ एप्रिल २०२२ – ४ जुलै २०२२
मागीलझर्ना दास बैद्य
मतदारसंघत्रिपुरा

जन्म८ जानेवारी, १९५३ (1953-01-08) (वय: ७१)
राष्ट्रीयत्वभारतीय
राजकीय पक्षभारतीय जनता पक्ष
मागील इतर राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२०१६ पूर्वी)
पत्नीस्वप्ना साहा

हे देखील पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ". Loksatta. 2022-07-06 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्रासत्यवतीमुखपृष्ठशाहू महाराजशिवाजी महाराजविशेष:शोधासंत तुकाराममहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीवटपौर्णिमादिशाज्ञानेश्वरकाळाराम मंदिर सत्याग्रहमहाराष्ट्रातील आरक्षणनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवेखंडरायगड (किल्ला)भारताचे संविधाननामदेवएकनाथ शिंदेकाळाराम मंदिरमुंजा (भूत)इतर मागास वर्गमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदानपांडुरंग सदाशिव सानेमहात्मा गांधीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारतमहाराष्ट्र शासनमुरलीकांत पेटकरशिवाजी महाराजांची राजमुद्रामराठी संतमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी