मंगोलियन विकिपीडिया

विकिपीडियाची मंगोलियन भाषेतील आवृत्ती

मंगोलियन विकिपीडिया (मंगोलियन : Монгол Википедиа ) - विकिपीडियाची - एक विनामूल्य आणि सार्वजनिकरित्या संपादनयोग्य मंगोलियन भाषेतील एक ऑनलाइन ज्ञानकोश आहे. हे २८ फेब्रुवारी २००४ रोजी सुरू केले होते. मंगोलियन विकिपीडियामध्ये १०,०००हून जास्त लेख आहेत. सक्रिय वापरकर्त्यांची संख्या सुमारे ११४ वर, तुलनेने कमी आह, नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या ७०,०००हून जास्त आहे.

मंगोलियन विकिपीडिया
मंगोलियन विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
ब्रीदवाक्यमुक्त ज्ञानकोश
प्रकारऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषामंगोलियन
मालकविकिमीडिया फाउंडेशन
निर्मितीजिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवाhttp://mn.wikipedia.org/
व्यावसायिक?चॅरिटेबल
नोंदणीकरणवैकल्पिक
अनावरण२८ फेब्रुवारी, इ.स. २००४
आशय परवानाक्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

वाढ आणि लोकप्रियता

संपादन

मंगोलियन विकिपीडियाची वाढ जोरदार आहे.

  • १७ नोव्हेंबर २०११ -६,९०० लेख
  • २९ मे २०१२ -७,५९३ लेख
  • २९ मे २०१२ - २,७३,४९७ संपादने [१]

भाषा आणि पोटभाषा

संपादन

स्वतंत्र विकिपीडिया बुर्यात ( Bxr: ) आणि काल्मिक ( xal:) सारख्या अनेक मंगोलियन पोटभाषांमध्ये, तयार केले गेले आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ Wikipedia Statistics Mongolian — Монгол Википедиатай холбоотой бүх статистик мэдээлэл

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठगणपती स्तोत्रेज्ञानेश्वरनवग्रह स्तोत्रराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्रामधील जिल्हेरत्‍नागिरी जिल्हासंत तुकारामदिशाअप्सरामहाराष्ट्रसुवर्णदुर्गवटपौर्णिमाइ.स. १९६५भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरायगड (किल्ला)पांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरमुरलीकांत पेटकरमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपसायदानसंभाजी भोसलेइ.स. ११००महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीमराठी भाषासातारा जिल्हारत्‍नागिरीतुकाराम मुंढेमहाराष्ट्र शासननामदेव