भारत संचार निगम लिमिटेड

भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. या दूरसंचार विभागाचे १ आक्टोबंर,२००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले.

भारत संचार निगम लिमिटेड
ब्रीदवाक्यConnecting India
प्रकारभारत सरकारचा उपक्रम
उद्योग क्षेत्रदळणवळण
मुख्यालयनवी दिल्ली
महसूली उत्पन्नdecrease३२,०४५ कोटी (US$७.११ अब्ज) (२००९-१०)[१]
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
decrease−१,८२२ कोटी (US$−०.४ अब्ज) (२००९–१०)
मालकभारत सरकार
कर्मचारी२,८१,६३५ (मार्च २०११)[२]
संकेतस्थळhttp://www.bsnl.co.in


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "फायनॅन्शियल टेबल" (इंग्रजी भाषेत).
    वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मे २६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  2. ^ "डीलिंग विथ अ डबल व्हॉमी" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2012-03-07. 2012-05-30 रोजी पाहिले.
    वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै २१, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा