बेलाव्हिया

बेलाव्हिया बेलारुशियन एरलाइन्स (बेलारूशियन: Белавія; रशियन: Белавиа) ही बेलारूस देशाची ध्वजवाहक व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. बेलाव्हियाचे मुख्य कार्यालय मिन्स्क शहरात आहे.[१] यांची कायदेशीर संयुक्त स्टॉक कंपनी आहे. या सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये १०१७ कर्मचारी आहेत.

बेलाव्हिया
आय.ए.टी.ए.
B2
आय.सी.ए.ओ.
BRU
कॉलसाईन
BELARUS AVIA
स्थापना५ मार्च १९९६
हबमिन्स्क राष्ट्रीय विमानतळ
विमान संख्या२८
गंतव्यस्थाने५०
पालक कंपनीबेलारूस सरकार
मुख्यालयमिन्स्क, बेलारूस
संकेतस्थळhttp://belavia.by/
मॉस्कोच्या शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालेले बेलाव्हियाचे बोइंग ७३७ बनावटीचे विमान

इतिहास

संपादन

सन ७ नोवेंबर १९३३ रोजी प्रथम बेलारशियन एर टेर्मिनल, मिंस्क या शहरात उघडले. पुढील वसंत ऋतु मध्ये, थ्री पीओ-2 एरक्राफ्ट हे मिंस्क शहरात लॅंड झाले. हे एरक्राफ्ट बेलारशियन एर फ्लीट यांचे पहिले एरक्राफ्ट झाले. सन १९३६ मध्ये, मिन्स्क आणि मॉस्को दरम्यान पहिला नियमित हवा मार्गाची स्थापना करण्यात आली. सन १९४० च्या उन्हाळ्यात बेलारूसी नागरी विमान वाहतूक गट अधिकृतपणे स्थापना केली होती.[२]

ठिकाणे

संपादन

मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ येथून आशिया, युरोप आणि आफ्रिका ह्या खंडांमध्ये बेलाव्हिया विमानसेवा पुरवते. याशिवाय चार्टर फ्लाइट्स ते लीझर ठिकाणे आणि व्हीआयपी चार्टरस यांना बेलाव्हिया संचालन करत असे.[३]

फेब्रुवारी २०१६ पर्यंत : बेलाव्हिया एरलाइन्सचे खालील गंतव्ये सेवा[४] :

एशिया

संपादन

सेंट्रल एशिया : कझाख्स्तान, तुर्क्मेणिस्तानवेस्टर्न एशिया : आजारबईजन, सीपृस, जॅर्जिया, इराण, इस्राइल, लेबनॉन, टर्की

यूरोप

संपादन

ऑस्ट्रीया, बेलारूस, झेच रिपब्लिक, फिनलॅंड, फ्रांस, जर्मनी, हंगेरी, इटली, लात्वीया, लिथुयनीया, नेदरलॅंडस, पोलॅंड, रशिया, सरबिया, स्पेन, स्वीडन, स्वीत्झर्लंड, यूक्रेन, यूनायटेड किंग्डम

कायदेशीर सहयोग करार

संपादन

बेलाव्हिया एरलाइन्सने खालील विमान कंपनीशी कायदेशीर व्यवसाय करार केलेले आहेत.(आतापर्यंत - नोवेंबर २०१५)[५]

  • एर फ्रांस
  • एर बाल्टिक
  • औस्ट्रियन एरलाइन्स
  • क्झेच एरलाइन्स
  • एतिहाद एरवेझ[६]
  • फिन्नईर
  • केएलएम
  • एलओटी पॉलिश एरलाइन्स
  • एस सेवेन एरलाइन्स
  • यूक्रेन इंटरनॅशनल एरलाइन्स

सध्याचा विमान संच

संपादन

मे २०१६ अखेर, खालील विमान संच होता.[७]

एर क्राफ्टसेवेत असणारीमागणीप्रवासीटिपा
बिझनेस क्लासइकॉनॉमी क्लासएकूण
बोईंग 737-300१४८१४८
बोईंग 737-500११२१२०
११५१२३
varvar१३८
बोईंग 737-800१८९१८९
बॉंबार्डिये CRJ100५०५०
बॉंबार्डिये CRJ200५०५०
एम्ब्राएर 175१२६४७६
एम्ब्राएर 195११९६१०७
एकूण२६

ऐतिहासिक विमान संच

संपादन
बेलाव्हिया निवृत्त विमान संच
एरक्राफ्टनोट्स
एनटोनोव एन-10
एनटोनोव एन-24सन १९९८ मध्ये मिन्स्क्वियाने विकत घेतले
एनटोनोव एन-26सन १९९८ मध्ये मिन्स्क्वियाने विकत घेतले
आयआययूशिन आयआय-86सन १९९४-१९९६ मध्ये EW-86062, ex СССР-86062, RA-86062 ते एटलांट-सोयुज एरलाइन्स; वापरले होते.
तुपोलेव तु-124
तुपोलेव तु-134A
तुपोलेव तु-154B"एक प्रशिक्षण मोक-अप म्हणून वापरले होते
तुपोलेव तु-154B1"रद्द
तुपोलेव तु-154B2"६ रद्द , एमएसक्यू येथे ९ संग्रहीत, एक प्रशिक्षण मोक-अप म्हणून वापरले होते
याकोलेव याक-40सन १९९८ मध्ये मिन्स्क्वियाने विकत घेतले

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "बेलाव्हिया एरलाइन्स संपर्क".
  2. ^ "बेलाव्हिया एरलाइन्सची सेवा". Archived from the original on 2015-08-27. 2016-09-13 रोजी पाहिले.
  3. ^ "मिंस्क आंतरराष्ट्रीय विमानतळ बद्दल".[permanent dead link]
  4. ^ "बेलविया एरलाइन्स ३२ नवीन ठिकाणी गंतव्ये सेवा सुरू करणार".
  5. ^ "बेलविया एरलाईन्स सोबत कायदेशीर सहयोग करार करणाऱ्या विमान कंपनी".
  6. ^ "इतिहाद एअरवेजनी बेलविया एरलाईन्स सोबत कायदेशीर सहयोग करार केला".
  7. ^ "बेलाव्हिया एअरलाइन्सच्या विमान संच बद्दल". Archived from the original on 2021-03-18. 2016-09-13 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा