बिन्यामिन नेतान्याहू

बिन्यामिन नेतान्याहू (मराठी नामभेद: बेंजामिन नेतान्याहू ; हिब्रू: בִּנְיָמִין "בִּיבִּי" נְתַנְיָהוּ ; रोमन लिपी: Benjamin Netanyahu; २१ ऑक्टोबर, इ.स. १९४९) हे इस्रायल देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. तत्पूर्वी जून, इ.स. १९९६ ते जुलै, इ.स. १९९९ या कालखंडातही त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली. हे लिकुड पक्षाचा विद्यमान अध्यक्ष आहेत.

बिन्यामिन नेतान्याहू

इस्रायलचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
३१ मार्च २००९
राष्ट्राध्यक्षशिमॉन पेरेझ
रेउव्हेन रिव्हलिन
मागीलएहूद ओल्मर्ट
कार्यकाळ
१८ जून १९९६ – ६ जुलै १९९९
मागीलशिमॉन पेरेझ
पुढीलएहूद बराक

जन्म२१ ऑक्टोबर, १९४९ (1949-10-21) (वय: ७४)
तेल अवीव, इस्रायल
गुरुकुलमॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
धर्मज्यू
सहीबिन्यामिन नेतान्याहूयांची सही

बिन्यामिन नेतान्याहू हे इज्राइलचे प्रथम पंतप्रधान आहेत, ज्यांचा जन्म देशाची स्थापना झाल्यावर झाला. त्यांचे बालपण जेरुसलेम मध्ये गेले. नेतान्याहू यांना 'बीबी' या टोपण नावाने ओळखले जाते.भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांनी निवृत्ती घेतली होती, २००२ साली परत त्यांनी परराष्ट्रीय मंत्री म्हणून धुरा सांभाळली.

जीवन संपादन

नेतण्याहूंचा जन्म 'तेल अविव' ,इजराईल येथे १९४९ मध्ये झाला. त्यांची आई ताजीला सेगल व बाबा बेंजीअण नेतण्याहूं आहे.बेंजीमिन यांच्या जन्मा पूर्वीपासून मोठे दोन भावंड होते.त्यांचे बालपणी थोड शिक्षण जेरुसेलम हेनरिएट्टा सजोल्ड् एलिमेंटरी स्कूल येथे झाले. त्यांचे शाळेतील शिक्षक सांगतात की ते शाळेत असताना शिस्तीने वागत,ते नम्र आणि धाळशी होते.१९५६ ते १९५८ आणि पुन्हा १९६३ ते १९६७ बेंजिमिन नेतण्याहू यांचां परिवार संयुक्त राज्य अमेरिकेत चेलतेन्हाम भागात ,पेंसलवेनिया , आणि फिलाडेल्फिया येथे राहिले.

बाह्य दुवे संपादन

  • "इस्रायली पंतप्रधानांचा करिक्युलम व्हीटे (इंग्लिश आवृत्ती)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "बिन्यामिन नेतान्याहू अधिकृत संकेतस्थळ" (हिब्रू and रशियन व इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने