बहामास हा अटलांटिक महासागरातील २९ बेटांनी बनलेला एक देश आहे. बहामास अमेरिकेच्या आग्नेय दिशेला तर क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताकहैतीच्या पूर्वेला कॅरिबियन प्रदेशात वसला आहे. नासाउ ही बहामासची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बहामास
Commonwealth of The Bahamas
बहामासचे राष्ट्रकुल
बहामासचा ध्वजबहामासचे चिन्ह
ध्वजचिन्ह
बहामासचे स्थान
बहामासचे स्थान
बहामासचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीनासाउ
अधिकृत भाषाइंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस१० जुलै १९७३ 
क्षेत्रफळ
 - एकूण१३,८७८ किमी (१६०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण३,३०,५४९ (१७७वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता२३.२७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण९.२२८ अब्ज अमेरिकन डॉलर (१४५वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनबहामास डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१BS
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+1242
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेमुखपृष्ठमराठी भाषाविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरगंगाधर गाडेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानखासदारपुणे लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमटकामहाराष्ट्रसंभाजी भोसलेशरद पवारमाधवराव पेशवेकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाढा लोकसभा मतदारसंघलोकसभापेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरसांगली लोकसभा मतदारसंघशाहू महाराजभारताच्या पंतप्रधानांची यादीओमराजे निंबाळकररत्‍नाप्पा कुंभारअहमदनगर लोकसभा मतदारसंघहवामानसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेअक्षय्य तृतीया